पुणे: मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात ६५ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात ७० मि.मी, पानशेत धरण परिसरात ६८ मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात १८ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात ३.६७ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच १२.५९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मंगळवारी रात्री चारही धरणांत ३.३५ टीएमसी पाणीसाठा होता. मंगळवारी रात्रीच्या तुलनेत बुधवारी सकाळी ०.३२ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jul 2022 रोजी प्रकाशित
पाण्याची चिंता मिटणार; धरणसाखळीत पावसाची संततधार; पाणी पातळीत वाढ
मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात ६५ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात ७० मि.मी, पानशेत धरण परिसरात ६८ मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात १८ मि.मी पावसाची नोंद झाली आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 06-07-2022 at 09:16 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water continuous rains in the dam increase water level pune print news ysh