13 November 2019

News Flash

परदेशी पक्वान्न : आंबा-पालक स्मूदी

स्मूदी या परदेशी प्रकाराला थोडा देशी स्वाद देऊन तयार केलेली ही पाककृती नक्की करून पाहा.

(संग्रहित छायाचित्र)

स्मूदी या परदेशी प्रकाराला थोडा देशी स्वाद देऊन तयार केलेली ही पाककृती नक्की करून पाहा.

साहित्य

* ३-४ आंबे,

*  अर्धी जुडी पालक,

*  एक केळे,

*  १ वाटी नारळाचे दूध

कृती

*  प्रथम पालकाची पाने स्वच्छ धुऊन वाफवून घ्यावीत.

* मिक्सरच्या भांडय़ात आंब्याचा रस घेऊन त्यात वाफवलेला पालक, केळे, नारळाचे दूध घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे.

*  हे मिश्रण एका जारमध्ये काढून घ्या.

* फ्रीजमध्ये ठेवून थंडगार सव्‍‌र्ह करावे.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

First Published on May 23, 2019 12:06 am

Web Title: mango palak smoothie recipe