ताक पिणे आपल्या आरोग्यासाठी किती लाभदायी आहे हे आपल्याला माहित आहे. तुम्हाला ताक प्यायला आवडत असेल तर आमच्याकडे तुमच्यासाठी एक सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे. तुम्ही पुदीना ताक घरच्या घरी पिऊ शकता. पुदीना ताक तयार करणे अत्यंत सोपे आहे आणि त्याची चव देखील अप्रतिम आहे. ताक प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते असे मानले जाते. चला तर मग जाणून घेऊ या सोपी रेसिपी

पुदिना ताक रेसिपी

साहित्य –

अर्धी वाटी दही, सैंधव मीठ, आल्याचा तुकडा, पुदिन्याची पाने

हेही वाचा – गरमा गरम ब्रोकोली सूप प्या आणि हेल्दी रहा, ‘ही’ घ्या सोपी रेसिपी

कृती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुदिना व आलं मिक्सरवर वाटून घ्या. दही घुसळून त्यात पुदिना आलं पेस्ट, मीठ, पाणी घालून एकजीव करा. तुमचे स्वादिष्ट ताक तयार आहे.