24 February 2020

News Flash

बिकट वाट वहिवाट नसावी..

युरोप व जपानमध्ये व्याजांचे दर उणे (निगेटिव्ह) होऊनही ना खर्चाचा वा गुंतवणुकीचा उत्साह वाढला.

वसुधैव कुटुंबकम्?

एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगातल्या शत्रुभावी राष्ट्रवादाने एका उलट दिशेच्या प्रवासाची सुरुवात केली आहे.

प्रतिमांच्या छळछावण्यांतली दुविधा

पडणाऱ्या अवघड प्रश्नांच्या उत्तरांसाठी प्रश्नच पुन:पुन्हा विचारावे लागतात किंवा मग समीकरणाचीच फेरमांडणी करावी लागते.

हं, लिव्ह बाबा..

सत्य मांडण्याची जबाबदारी असणारेच सत्य लपवतात असंही आपल्याला पाहायला मिळतं.

आधी सावरा, मग सुधारा 

बढय़ा चढय़ा गृहीतकांमुळे २०१९-२० च्या अर्थसंकल्पातील अंकगणिताचा फज्जा उडाला आहे.

लोकशाहीच्या वळणवाटा

काटय़ाने काटा काढावा तशी लोकशाही व्यवहारांतूनच लोकशाही व्यवस्थांची तिरडी बांधली जाते.

आपल्याला काय हवं आहे?

तंत्रज्ञानाचे एकेक करत अनेक मोठे टप्पे ओलांडायला मानवी समूहांनी काही हजार वर्ष घेतली.

Just Now!
X