अद्वयबोध

चारित्र्य

शब्दविद्या असते सिद्धान्तनस्वरूप तर, प्रज्ञेचा अनुबंध असतो सिद्धान्तनांच्या व्यावहारिक उपयोजनाशी.

समाधी

‘मी’ बघतो आहे, माझ्याखेरीज अन्य इथे कोणीच नाही ही जाणीव तर तुझ्या ठायी चांगली जागृत होती.

पारणे

अविद्या मायेचा लागों नेदी वारा। ऐसें जगदोद्धारा बोलियेलें हे नामदेवरायांचे वचन सूचन करते त्याच वास्तवाचे.

हरिदिन

‘हरी’तत्त्वाच्या निकट (उप) वास घडणे तोच होय ‘उप-वास’ आणि त्यालाच म्हणावे हरिदिन!

ज्ञानमरतड

कीर्तनभक्तीसारखे लोकशिक्षणाचे खुले व्यासपीठ गतिमान बनवत नामदेवरायांनी ज्ञानाचा दीप प्रज्ज्वलित केला.

तरी कीर्तनाचेनि नडनाचें। नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे..

कथारूपी त्रिवेणीसंगमात न्हायले की मग वरकड तीर्थाप्रमाणे संकल्प-प्रायश्चित्तांच्या जाळ्या-जळमटांमध्ये गुरफटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

फलश्रुति

कीर्तनीं स्वधर्म वाढे। कीर्तनीं जोडे चित्तशुद्धि  हे नाथरायांचे वचन खणखणीत उच्चार करते त्याच बीजसूत्राचे.

संगम

त्रिवेणी संगमीं नाना तिर्थे भ्रमी। चित्त नाहीं ‘नामीं’ तरि तें व्यर्थ, हा त्यांचा इशारा गंभीरपणे घ्यायचा तो त्याचसाठी.

शिडी

आपल्या व्यवहारातील परिचित शब्द वापरायचा तर, ‘अवतार घेणे’ ही परतत्त्वाच्या संदर्भात पदावनतीच गणायला हवी!

कीर्तनपीठ

कीर्तनपीठाद्वारे हीच विश्लेषणक्षमता लोकव्यवहारात संवर्धित होणे अभिप्रेत आहे नामदेवरायांना.

अंजन माहि निरंजन रहीऐ। जोग जुगति इव पाईए..

शैवाद्वयाची जीवनदृष्टी आणि परतत्त्वाच्या सगुण-निर्गुण अभिव्यक्तीचे समरूपत्व पंजाबापर्यंत पोहोचले ते नामदेवरायांच्या माध्यमातूनच.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

फोटो गॅलरी

14 Photos
५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर जॅकलिनवर उधळपट्टी करणारा सुकेश चंद्रशेखर आहे तरी कोण?
15 Photos
तीन मिनिटांच्या Zoom Call मध्ये ९०० जणांना कामावरुन काढणाऱ्या त्या भारतीय वंशाच्या सीईओची संपत्ती किती माहितीय का?
15 Photos
“टॅलेंट नाही तर आडनाव महत्त्वाचे”, विवेक ओबेरॉयने ओढले बॉलिवूडवर ताशेरे