03 December 2020

News Flash

२०५. अगर्वता आणि दास्य

श्रीनारदभक्तिसूत्रांमध्ये भक्ती कोणत्या साधनांनी सिद्ध होते, हे सांगितलं आहे. त्यातलं ३६वं सूत्र आहे, ‘‘अव्यावृत्त भजनात्।।’’

२५५. मागणं

शेवटचा भाग सुरू करीत असताना कालच्या भागाबद्दल एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. भावप्रवाहात जे लिहिलं, त्यातून श्रीमहाराज पुन्हा दुसऱ्या रूपात अवतरले आहेत,

२५४. साक्षात्

जीवनात श्रीमहाराजांनी प्रवेश केला. गढूळ पाण्यात तुरटी फिरली की पाण्याचा एकही अंश तुरटीच्या प्रभावातून सुटत नाही. तसं गढूळ जगण्यात श्रीमहाराज आले आणि जगणं हळूहळू त्यांच्याच विचारानं व्यापू लागलं.

२५३. अमृतघटिका

आपल्या आयुष्यातलं अखेरचं निरूपण संपवून महाराज आसनावर बसले तेव्हा रात्रीचा दीड वाजून गेला होता. लोकांनी त्यांच्या पायी माथा टेकवून त्यांचं दर्शन घेतलं.

२५२. भजनाचा शेवट आला..

बरोबर शंभर वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे मार्गशीर्ष कृष्ण नवमी (रविवार, २१ डिसेंबर १९१३) श्रीमहाराजांनी अगदी सूचकपणे निरवानिरव केली.

२५१. मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी / १९१३!

बरोबर शंभर वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी (शनिवार, २० डिसेंबर १९१३) या तिथीला श्रीमहाराजांनी आपले सासरे बापूसाहेब देशपांडे यांना

२५०. मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी / १९१३!

बरोबर शंभर वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी (शुक्रवार, १९ डिसेंबर १९१३) या तिथीला श्रीमहाराज आणि ज्यांचा अवघा प्रपंचच महाराजमय झाला होता, असे भाऊसाहेब केतकर हे सकाळीच एके

२४९. मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी / १९१३!

बरोबर शंभर वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी (१८ डिसेंबर १९१३) या तिथीला श्रीमहाराजांनी आता आपल्या आयुष्याची

२४८. नामकृपा

एखाद्या गोष्टीची आपल्याला आठवण नसते, पण तिचं नाव निघताच आठवण होते. आज आपल्याला प्रपंचाचं अहोरात्र स्मरण आणि भगवंताचं विस्मरण आहे.

२४७. खरं अद्वैत

आज ‘मी’ प्रपंचात पूर्ण आसक्त आहे. प्रपंच हा ‘मी’चा प्राणवायू आहे. जन्मापासून प्रपंच आपला सोबती आहे. ज्याची सोबत आहे त्याची सवय जडते.

२४६. एकांतवास

आपला आनंद हा कारणाशिवायचा नाही आणि कारणाचा आनंद हा कारणापुरताच टिकतो. त्यामुळे बाह्य़ परिस्थितीतून आनंद मिळविण्याची आणि त्यासाठी देह हेच माध्यम असण्याची आपली सवय ही वय वाढत जातं तसतशी

२४५. अद्वैत

देहाची शक्ती शेवटपर्यंत टिकावी, ही धडपड अयोग्य आहे; असा श्रीगोंदवलेकर महाराजांच्या बोधाचा नकारात्मक हेतू निश्चितच नाही.

२४४. देहाधार

आपण देहाला सर्वस्व मानत असतो, देहावरच विसंबून जगत असतो, आपल्या शारीरिक क्षमता जणू कधीच नष्ट होणार नाहीत, या भावनेनं वावरत

२४३. देहसर्वस्व

आपलं श्रीमहाराजांवर प्रेम नाही का? तर, आहेच. प्रेमाच्या व्यापक व्याख्येनुसार ते प्रेम नसेलही, देहबुद्धीची खपली जपतच आपण ते प्रेम करीत असूही, तरीही श्रीमहाराजांवर आपलं प्रेम आहे.

२४२. सहजयोगी

इसवी सन १८४५मध्ये श्रीमहाराज गोंदवल्यास देहावतारात आले आणि २२ डिसेंबर १९१३ रोजी त्यांनी महासमाधी घेतली.

२४१. सहजयोग!

नामात आणि श्रीमहाराजांच्या विचारात चित्त स्थिर झालं की ‘धारणा’ साधली. धारणेची ती स्थिती अखंड झाली की ‘ध्यान’ साधलं आणि मग, ‘

२४०. नामरंग

सतत नाम घेणारा समजा ते नाम ‘समजून’ म्हणजे ‘राम कर्ता’ या भावनेनं घेत नसला तरीही हळूहळू त्या नामानंही त्याच्या मनात किंचित का होईना, पालट घडू लागतो.

२३९. नामसंग

आपण नाम घेतो म्हणजे काय करतो? तर इष्टदेवतेच्या नाममंत्राचा जप करतो आणि त्या नामात स्थिर होण्याचा प्रयत्न करतो. थोडं आणखी खोलात

२३८. उपासना आणि सुधारणा

गेले बारा भाग आपण योगसाधना आणि कुंडलिनीचा काही विचार केला. आपली नामयोगाची चर्चा अद्याप संपलेली नाही आणि त्या ओघात पुन्हा पातंजल सूत्रांचा आधारही आपण घेऊ.

२३७. सूक्ष्मध्यान

‘आज्ञाचक्रा’चा स्थानविशेष असा की, देहाची सगळी इंद्रियं या आज्ञाचक्रापर्यंतच संपतात आणि त्यानंतर थेट ललाट आणि मेंदूचा प्रांत सुरू होतो.

२३६. आज्ञाचक्र

आपणच केलेला नामोच्चार आपल्याच कानांनी ऐकला की नामधारकाची अंतर्दृष्टी जिथे सहज केंद्रित झाली असते

२३५. घाटरस्ता

मूलाधारचक्रात असलेली कुंडलिनी शक्ती जागी होऊन ऊध्र्वगामी झाली तर विशुद्धचक्रापर्यंत सरळ जाते, पण अधोगामी झाली तर?

२३४. चक्र

आपणच आपल्या मुखांनी केलेला नामोच्चार आपल्याच कानांनी ऐकला की दृष्टी भ्रूमध्यावर म्हणजेच भुवयांच्या मध्यभागी स्थिर होते.

२३३. नामयोग

आजचा भाग वाचण्यास सुरुवात करण्याआधी पुन्हा कालचीच कृती परत करू. डोळे मिटा, नामाचा उच्चार करा, तो मंत्र स्वत:च्याच कानांनी ऐका, आपली आतली दृष्टी कुठे केंद्रित झाली,

Just Now!
X