
जगातील सर्वात उंच (२१ हजार फूट) रणांगण असलेल्या सियाचीन हिमखंडाच्या परिसरातील शक्सगाम खोऱ्यात चीनने रस्ते बांधल्याची बाब आता उघड झाली असून…

जगातील सर्वात उंच (२१ हजार फूट) रणांगण असलेल्या सियाचीन हिमखंडाच्या परिसरातील शक्सगाम खोऱ्यात चीनने रस्ते बांधल्याची बाब आता उघड झाली असून…

एकाच वेळी तीन अपक्ष आमदारांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याची घटना गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच घडली असेल.

अधिसंघ किंवा संघ बनवण्याचा हक्क फारच महत्त्वाचा आणि मूलभूत आहे; मात्र या संघाला किंवा संस्थेला मान्यता मिळविण्याचा मूलभूत अधिकार नाही.

सेसार लुइस मेनोटी एखाद्या विचारवंतासारखे दिसायचे आणि वावरायचे. बहुधा त्यामुळेच त्यांची कारकीर्द कधी डागाळली नसावी!

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक लढविली जात असल्याचे भाजपचे नॅरेटिव्ह पटण्यासारखे नाही.

प्रत्येक नागरिकाला एक मत प्राप्त झाले तरी समान पत मिळतेच असे नव्हे याची स्पष्ट जाणीव राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांच्या रचनेत व्यक्त…

तपासयंत्रणांनी केलेले चित्रीकरण विशिष्ट वृत्तसंस्थेला उपलब्ध होत राहाण्यातून कायदेशीर प्रक्रियेच्या पालनाऐवजी राजकीय वळण देण्याचा सोसच अधिक दिसतो.

सुनक यांच्यासाठी वैयक्तिक नामुष्कीची बाब म्हणजे, त्यांच्या नॉर्थ यॉर्कशायर मतदारसंघातच महापौर निवडणुकीत हुजूर पक्षाचा उमेदवार पराभूत झाला.

आरोग्यावर नागरिकांकडून स्वत:च्या खिशातून होणाऱ्या खर्चामधली घट हे कल आपली वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याचे सूचित करतात.

संविधानाने आंदोलन करण्याचा अधिकार मान्य केला आहे. त्यात ‘विनाशस्त्र’ असा शब्द वापरून अहिंसेचे तत्त्वच अधोरेखित केले आहे...

एकीकडे माझ्याविषयीची काळजी इंग्रजीतून वाहणाऱ्या जयरामांविषयी मला प्रेमही दाटून आले तर दुसरीकडे यांच्याकडचे राजकारण फिरवणारे मुद्दे संपले की काय अशी…

कर्नाटकातील रेवण्णा पिता-पुत्रावर महिला अत्याचारप्रकरणी टीकेची राळ उडविणे, हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील राजकारण आहे,