

नैसर्गिक पावसाने महाराष्ट्र हतबल होत असताना या राज्याचे मंत्रिमंडळ उन्नतमार्ग, नव्या मेट्रो, नागपूर नवनगर यांना मंजुरी देते झाले...
मिठागरे, खाडीकिनारे, नदीकाठ आणि टेकड्या अशी सर्वत्र बांधकामे आणि शेतजमिनींवर ‘शक्तिपीठ’सारखे प्रकल्प यालाच धोरण मानण्यापेक्षा शेती, मासेमारी, पर्यटन अशा अनेक…
मतदारांची नावे वगळणे, त्यावर ‘आक्षेप नाहीत’ म्हणणे, मतदान केंद्रांवरील चित्रमुद्रण जाहीर न करण्यासाठी ‘खासगीपणा’ची सबब सांगणे आणि मतदार नोंदणी पद्धतच…
रशियाकडून युद्धविरामाचे आश्वासन घेण्यात ट्रम्प यांस यश आले असते तर त्यामुळे भारतावरील दबाव कमी होण्यास मदत झाली असती. तसे झाले…
अमेरिकी आयात शुल्क आकारणीचा रेटा वाढल्यावर, जीएसटी कौन्सिलच्या बैठकीआधीच या करात सुधारणांचे सूतोवाच पंतप्रधानांनी केले असले तरीही त्याचे स्वागत!
स्वस्त धान्य घेऊ इच्छिणारी, घर बांधू पाहणारी, खत खरेदी करणारी, विमान/रेल्वे प्रवास नोंदणी करू पाहणारी व्यक्ती भारतीयच आहे याचा पुरावा…
सर्व युद्धसंकेत, मानवी हक्क खुंटीवर टांगून इस्रायलची युद्धखोरी सुरू आहे. इतके औद्धत्य, विधिनिषेधशून्यता, किमान माणुसकीचाही अभाव हे सारे येते कोठून?
भटके कुत्रे आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या कथित समस्या यांवरील प्रतिक्रिया बहुश: भावनिक असतात. यावर आदेश देताना न्यायालयात तरी भावनिकता चार…
‘आपल्या वाईटावर जग टपलेले आहे’ असा सोयीस्कर ग्रह एकदा का करून घेतला की आत्मपरीक्षणाची आणि सुधारण्याची गरज वाटेनाशी होते. संरक्षणमंत्री राजनाथ…
एखाद्या विद्यार्थ्याने दुसऱ्यावर परीक्षेत कॉपी केल्याचा आरोप करावा आणि ज्यावर आरोप आहे त्याने आरोप करणाऱ्यास ‘‘आधी आईची शप्पथ घे’’ असे प्रत्युत्तर…
मुळात हत्ती जंगलाऐवजी आपल्या दाराशी का झुलावा, पक्ष्यांची अन्नशोधाची सवय बदलून त्यांना आळशी का बनवावे, हे प्रश्न कुणाला पडत नाहीत...