



रॉयटर्स’ वृत्तसंस्थेने संपूर्ण महिन्याच्या आकडेवारीचा दाखला देत रशियातून भारतात झालेल्या तेल आयातीत किंचित वाढ झाल्याचे म्हटले आहे.

कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, धार्मिक वास्तवातले थोरलेपणाचे अवडंबर प्रशासकीय यंत्रणेतही झिरपते. त्यामुळे कायद्याचा दंडुका उगारला जातो फक्त समाज उतरंडीतील धाकुट्यांवर....

यात तर्कतीर्थांनी स्पष्ट केले की, ‘‘नवी कला वा काव्य उदयाला येते, ते त्या युगाला नवी पार्श्वभूमी प्राप्त झाल्यावर. शिवाय युगाच्या…

नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिकांमधून १९९० साली दूर गेल्यावर गेली ३५ वर्षे प्रसिद्धीच्या झोतापासून दुरावलेल्या गुणी अभिनेत्री दया डोंगरे काल कालवश…

कर्तृत्वहीन भाजप नेत्यांनी मराठी माणसांवर चालवलेला वरवंटा फोडून टाकण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे भाजपच्या पोटात गोळा येणे साहजिकच आहे...

‘विश्वविजयातून विश्वभानाकडे...’ हा अग्रलेख आणि ‘दिग्विजयामागचा खडूस नायक’ हा वृत्तलेख (४ नोव्हेंबर) वाचला. हे ‘महिला सबलीकरणाचे केवळ एक दालन ठरते.

सामाजिक न्यायाची पारंपरिक व्याख्या आता क्षमता, सन्मान, विविधता, प्रतिनिधित्व, संरचनात्मक इ. आयामांत आली आहे. पण ही व्याख्या येत्या काळात अधिक…

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही फेऱ्यांचे मतदान येत्या सात दिवसांत संपेल आणि त्यानंतर पाच दिवसांनी, १४ नोव्हेंबर रोजी निकालही लागेल.

निवडणूक आयोगाने १२ राज्यांमध्ये मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीच्य़ा हाती घेतलेल्या मोहिमेवरून निवडणूक आयोग विरुद्ध बिगर भाजपशासित राज्यांमधील वाद वाढणार, हे स्पष्ट…

शहरांकडे पाहण्याची ही तर्कतीर्थदृष्टी उदारमतवादी, तितकीच राष्ट्रीय भावनेने ओथंबली असल्याचे लक्षात येते.

मग एक हळूच म्हणाला, ‘तुम्ही देशभर पायी चालूनसुद्धा ठणठणीत राहू शकता हे सिद्ध केले आहेच. तसेच आता वारंवार डुबकी मारूनही…