
१९८० च्या दशकात सुधीर जोशी वा शिवसैनिकांचे ‘सुधीरभाऊ’ यांनी मराठी भूमिपुत्रांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविला
हिंदूी चित्रसृष्टीत आणलेले डिस्को संगीताचे वारे कमालीचे लोकप्रिय झाले. ‘डिस्को किंग’ ही त्यांची त्यामुळेच झालेली ओळख.
डॉ. मॉटान्ये यांनी एका नमुन्याची तपासणी केली. त्यात आढळलेले विषाणू याआधी आढळलेल्या रेट्राव्हायरसपेक्षा वेगळे असल्याचे आढळले.
१९६३मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लिलीज इन द फील्ड’मधील भूमिकेसाठी प्वाटिए यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे ऑस्कर मिळाले.
किराणा घराण्याचे संस्थापक खाँसाहेब अब्दुल करीमखाँ यांचे चिरंजीव असलेले सुरेशबाबू हे संगीताच्या क्षेत्रातील एक अवलिया व्यक्तिमत्त्व होते.
दुखापतीनंतर मेजर अहलुवालियांना निवृत्ती घ्यावी लागली. मात्र गिर्यारोहणाचे ज्ञान आणि आखणीचा अनुभव याचा भरपूर वापर त्यांनी तरुण गिर्यारोहकांना मार्गदर्शनासाठी केला.
डॉ. एस. सोमनाथ हे आता भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे- म्हणजे ‘इस्रो’चे दहावे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहेत.
सुरुवातीस आई-वडिलांचा जीवाश्मशास्त्र किंवा पुरातत्त्वाचा मार्ग नाकारणाऱ्या रिचर्डने सफारी गाइड म्हणून केले.
ते दोन वेळा व्हिएतनाम युद्धासाठी जाऊन आले होते आणि तेथे त्यांनी यशस्वी मोहिमाही राबवल्या होत्या.
सेतुमाधवन् यांची स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून कारकीर्द १९६० ते साधारण १९९९ अशा उण्यापुऱ्या चार दशकांतली.
अलाबामा विद्यापीठातून पदवी आणि हार्वर्डमधून डॉक्टरेट केल्यानंतर त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.