‘‘एकेरी धावांचे दुहेरी धावांमध्ये रुपांतर करण्यात विराट कोहली व महेंद्रसिंग धोनी वाकबगार आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघ पराभूत झाला तरीही कोहली – धोनी यांनी धावून काढलेल्या धावांचे मोल प्रचंड आहे. या जोडगोळीची ही क्षमता प्रेरणादायी आहे,’’ असे मत ऑस्ट्रेलियाची महिला खेळाडू अॅलेक्स ब्लॅकवेलने व्यक्त केले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Apr 2016 रोजी प्रकाशित
‘कोहली-धोनी धावण्याची शैली प्रेरणादायी’
‘‘एकेरी धावांचे दुहेरी धावांमध्ये रुपांतर करण्यात विराट कोहली व महेंद्रसिंग धोनी वाकबगार आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 02-04-2016 at 04:37 IST
मराठीतील सर्व ट्वेन्टी-२० विश्वचषक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni virat kohli