
अखेरच्या तिन्ही चेंडूवर तीन फलंदाजांना बाद करत भारताने बांगलादेशवर अभूतपूर्व एका धावाने विजय मिळवला.

अखेरच्या तिन्ही चेंडूवर तीन फलंदाजांना बाद करत भारताने बांगलादेशवर अभूतपूर्व एका धावाने विजय मिळवला.

गेलची तुफानी खेळी बघण्यास आता नागपूरकरांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आफगाणिस्तानचा डाव २० षटकांत १२७ धावांवर संपुष्टात आला अन् इंग्लंडने १५ धावांनी कसाबसा विजय मिळवला.

अफगाणिस्तान संघाने या स्पर्धेच्या मुख्य फेरीत अतिशय दिमाखात प्रवेश केला होता.

महिला ट्वेन्टी २० विश्वचषकात आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघाचे वर्चस्व दिसून येत आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने आणि अभिनयाच्या विशिष्ट शैलीने रसिकप्रेक्षमांची मने शाहरूख खाने जिंकली.

संघाचे संचालक रवि शास्त्री यांच्या देखरेखीखाली विराटने 'रिव्हर्स पॅडल स्वीप' खेळण्याचा सराव केला.

बंगळुरूच्या स्टेडियमवर रंगणाऱया भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याचे समालोचन शाहरुख खान करणार

उपांत्य फेरी गाठण्याच्या दृष्टीकोनातून बांगलादेशविरुद्धचा आजचा सामना भारतासाठी महत्त्वपूर्ण

यावेळी प्रेक्षकांमधूनही 'विथ लव्ह फ्रॉम काश्मीर' असे फलक झळकताना दिसले.

वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या या विश्वचषकात भारताची सलामीची लढत बांगलादेशशी होती.

काही गोष्टी आपला पाठलाग कधीही सोडत नाही. धावगतीचे दडपण भारतीय संघाच्या पाचवीलाच पूजलेले.