
टी २० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.

टी २० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.

टी २० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत केलं आणि भारतात दिवाळी साजरी करण्यात आली.

दुबईच्या मैदानावर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानला ५ गड्यांनी मात दिली.

नेटकरी मजेशीर अंदाजात सोशल मीडियावर मीम्स शेअर करत आहेत.

पाकिस्तानच्या मोहम्मद हाफिजने अजब नो बॉल टाकल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

सामन्यात एक प्रसंग असा आला की, पंचाचा जीव काही सेंकदासाठी वाचला.

बाबर आझम पाठोपाठ आता मोहम्मद रिझवानच्या नावावर नवा विक्रम नोंदवला गेला आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम चांगलाच फॉर्मात आहे. बाबर एक एक करत अनेक विक्रम आपल्या नावावर करत आहे.

पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यासाठी लारानं न्यूझीलंडला फेव्हरिट म्हटलं होतं. न्यूझीलंडनं इंग्लंडला हरवत फायनलमध्ये धडक दिली.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनं बाबर आझम बाबत मोठं विधान केलं आहे.

थोड्याच वेळाच टी-२० वर्ल्डकपचा दुसरा सेमीफायनल सामना खेळवला जाणार आहे, या सामन्यापूर्वी…

दुबईच्या मैदानावर ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानला ५ गड्यांनी मात देत स्पर्धेबाहेर ढकललं!