केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) कायदा, २०२३’ हे विधेयक राज्यसभेत मांडताना सांगितले की, पायरसीमुळे सिनेसृष्टीला दरवर्षी २० हजार कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. नव्या कायद्यात पायरसी रोखण्यासाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत.