scorecardresearch

aurangabad road
औरंगाबाद शहरातील सर्व रस्ते होणार चकाचक; २२४ रस्त्यांसाठी २०७ कोटी रुपयांचा निधी मंजूर

औरंगाबाद शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी महापालिकेच्यावतीने आज २०७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

mns uddhav thackeray
“या टोमणेसभेची स्क्रिप्टसुद्धा बारामतीवरून…”, मनसेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला!

“होय, हे संभाजीनगर आहे म्हणत बॅनरबाजी करायची. मी म्हणतोय ना संभाजीनगर? म्हणून सभेत घोषणा करायच्या. पण एवढंच म्हणून मुख्यमंत्री महोदय…!”

Aurangabad Murder Accused
औरंगाबादमध्ये पोत्यात आढळलेल्या मृतदेहाचं गूढ उकललं, पत्नीसह मेव्हण्याच्या कुटुंबाला अटक

बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिमायत बाग परिसरात जळालेल्या अवस्थेत खून करून पोत्यात बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात स्थानिक गुन्हे…

Sambhajinagr
मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादमधील सभेपूर्वी शिवसेनेकडून ध्रुवीकरण, रझाकारीचा उल्लेख करत एमआयएमवर हल्ला

भाजप व मनसेच्या हिंदुत्वापेक्षा आपले हिंदुत्व वेगळे आणि रझाकारांशी लढणारे असल्याचा आक्रमक संदेश देत महापालिका निवडणुकीपूर्वी ध्रुवीकरणाची खेळी शिवसेना खेळत…

imtiyaz jaleel aurangabad politics
विशेष मुलाखत : औरंगाबाद निवडणुकीत हिंदू-मुस्लीम वादाचा मुद्दा चालणार नाही – इम्तियाज जलील

“औरंगजेब व मोगल आमचे आदर्श नव्हेत” खासदार इम्तियाज जलील यांची भूमिका..औरंगाबादमधील राजकीय समीकरणांवर इम्तियाज जलील यांची विशेष मुलाखत!

Avinash Patil Madhav Bavage Maharashtra ANIS
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकारणी जाहीर, अविनाश पाटील यांची राज्य अध्यक्षपदी निवड

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापना केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकारणीची घोषणा झाली आहे.

Aurangabad water crises
औरंगाबाद पाणीप्रश्नी मुख्यमंत्र्यांची बैठक ही उशिरा आलेली जाग, महिनाभर दुर्लक्ष अडचणीचे ठरण्याची शक्यता

औरंगाबादकरांची नाराजी दूर करण्यात ही बैठक कितपत यशस्वी ठरेल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

Aurangabad Mahanagar Palika
औरंगबाद प्रभाग रचना आराखडा, तपशील फुटल्याने प्रशासकांची कोंडी

महापालिकेने फुटलेली माहिती अधिकृत नसल्याचे पत्रक काढून एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Balasaheb Thackeray Pradip Jaiswal Shivsena MLA Aurangabad
“बाळासाहेब ठाकरेंच्या ‘त्या’ सभेमुळे औरंगाबादची महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात”, आमदार जैस्वालांचा आठवणींना उजाळा

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार तयारी सुरू आहे.

Uddhav Thackeray Rally
मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद सभेच्या तयारीसाठी वॉर्डनिहाय व गावनिहाय १५०० बैठका

मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

Aurangabad University Rada Ink throw
औरंगाबाद विद्यापीठात राडा, व्यवस्थापन परिषद सदस्य, राष्ट्रवादीच्या नेत्याला काळे फासण्याचा प्रकार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या आजच्या बैठकीदरम्यान मोठा राडा झाला.

संबंधित बातम्या