मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वऱ्हाडाच्या बसला आग; ४२ प्रवासी सुखरुप मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली बाह्यवळणाजवळ मध्यरात्री वऱ्हाडाच्या बसला आग लागली. By लोकसत्ता टीमApril 21, 2024 13:50 IST
रायगड – मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर खाजगी बसला भीषण आग मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर खाजगी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. By लोकसत्ता टीमApril 21, 2024 09:47 IST
नवी मुंबई: बस थांब्यांवरील डिजिटल फलक बंद, एनएमएमटी बस प्रवाशांची मोठी गैरसोय एखादी बस ५-७ मिनिटांत येणार असेल आणि नेमके त्याच वेळेस बेस्ट वा अन्य शहर वाहतूक बस आल्या तर प्रवासी त्या… By लोकसत्ता टीमApril 12, 2024 14:29 IST
अपुऱ्या बसमुळे प्रवासी थांब्यांवरच, बसगाड्यांची वारंवारिताही एक तासावर; गर्दीचा मुंबईकरांना फटका एकेकाळी दिवसाला ४५ लाख प्रवासी घेऊन धावणाऱ्या बेस्टचे प्रवासी दिवसेंदिवस कमी होत आहेत. By लोकसत्ता टीमApril 10, 2024 11:58 IST
बस ५० फूट खाणीत कोसळून भीषण अपघात, १२ मजुरांचा मृत्यू या बस अपघातात १२ मजुरांचा मृत्यू झाला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत शोक व्यक्त केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 10, 2024 08:57 IST
‘सीट’वरून दोन महिलांमध्ये तुफान राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, VIDEO होतोय व्हायरल सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका बसमध्ये दोन महिला सीटसाठी वाद घालताना दिसत आहे. त्यांचा वाद… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कApril 1, 2024 14:20 IST
आनंद वार्ता! निवडणुकीच्या तोंडावर निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाने घेतला ‘हा’ निर्णय… निवृत्तीनंतर दगावलेल्या कर्मचाऱ्याच्या पत्नी वा पतीलाही वयाच्या ७५ वर्षांपर्यंत पासची सुविधा मिळणार आहे. एसटी महामंडळाने हे निर्णय घेतले आहेत By महेश बोकडेMarch 31, 2024 10:46 IST
डिझेल बसगाड्यांची दुरवस्था, एनएमएमटीच्या डिझेलवरील बसगाड्यांची तात्पुरती डागडुजी करण्यावर भर फाटलेले सीट कव्हर, तुटलेली आसने, उभ्या प्रवाशांना आधार म्हणून कसेबसे उभे असलेले खांब, त्यात गिअर बदलताना चालकाची होणारी तारांबळ अशा… By शेखर हंप्रसMarch 30, 2024 12:09 IST
नाशिक: लहान गावांच्या थांब्यांना बससेवेची हुलकावणी प्रवाश्यांच्या सेवेसाठी असे ब्रीद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या मनमानी कारभाराचा फटका काही ठिकाणी नागरिकांना बसत आहे. By लोकसत्ता टीमMarch 29, 2024 03:27 IST
रायगड : विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा खोपोलीजवळ अपघात, १ ठार, पाच जण जखमी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथून रायगड किल्ल्याकडे सहलीला जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बसला खोपोली जवळ अपघात झाला. By लोकसत्ता टीमMarch 20, 2024 11:24 IST
नाशिक : बसमधून मद्य तस्करी; गुजरातच्या वाहक, चालकास अटक गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मद्य तस्करी करणाऱ्या चालक, वाहकाला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक-सुरत महामार्गावर… By लोकसत्ता टीमMarch 19, 2024 15:21 IST
ठाणे : टीएमटी बसगाड्यांमध्ये आता सर्व महिलांना सरसकट सवलत; महिलांकडे ओळखपत्र, वास्तव्याचा पुरावा न मागण्याचे निर्देश ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या बसगाड्यांमध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातील महिलांनाच तिकीटावर ५० टक्के सवलत देण्यात आली होती. त्यामुळे महिला वर्गामध्ये नाराजी… By लोकसत्ता टीमMarch 16, 2024 11:02 IST
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
“मी दाऊद इब्राहिमचा काका आहे”, ऑनलाईन फसवणूक करणाऱ्याचा हुशारीने केला पर्दाफाश; ‘असा’ प्रकार तुमच्याबरोबरही घडू शकतो!