एका कंपनीने आपल्या परफॉर्मन्स बोनस पॉलिसीमध्ये बदल केला आहे. हा बदल असा केला की, ऐकून कर्मचाऱ्यांना धक्काच बसला आहे.
नवीन योजनेत पॉलिसीधारकांना फुल लाइफ इन्शुरन्स आणि बेनिफिट पेमेंटचा पर्याय मिळणार.
Success story: पतीसोबत २०१६ मध्ये सुरू केली कंपनी, ३५ व्या वर्षी कशी बनली अब्जाधीश वाचा
इन्क्युबेटर्सचे मूळ उद्दिष्ट नवउद्योजकांना त्यांच्या व्यवसायवाढीसाठीची विशिष्ट संसाधने उपलब्ध करून देणे.
नवाज मोदी यांची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे त्यामध्ये त्यांनी हा आरोप केला आहे.
माझ्या मुलाला मी सगळं काही देणं ही माझी चूक होती असंही विजयपत सिंघानिया म्हणाले आहेत.
नुकतेच ChatGPT चा निर्माता सॅम ऑल्टमनची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
मागील महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर २०२३ मध्ये ३.६४ लाख सदस्य बाहेर पडले असून, बाहेर पडणाऱ्यांच्या संख्येत १२.१७ टक्क्यांनी घट झाली आहे.
Jay Kotak Aditi Arya wedding reception : जय कोटक व अदिती आर्याबरोबरचा दीपिका-रणवीरचा फोटो चर्चेत
सध्या सरकार ९ प्रकारच्या लहान बचत योजना चालवते. जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने नेमका काय बदल केलाय ते जाणून घेऊ यात.
Jay Kotak Aditi Arya Wedding photos : जय कोटक व अदिती आर्याचा शाही विवाहसोहळा मुंबईत पडला पार, फोटो पाहिलेत का?
वर्ष १९४२ मध्ये स्थापन झालेली सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतातील एक प्रमुख आघाडीची पॉलिमर प्रोसेसिंग आणि प्लास्टिक उत्पादक कंपनी आहे.