scorecardresearch

maharashtra government close mid day meal scheme for construction workers
बांधकाम मजुरांसाठीची भोजन योजना गुंडाळली; १ नोव्हेंबरपासून काम थांबविण्याचा ठेकेदारांना आदेश

अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या या योजनेमध्ये गेल्या चार वर्षांत बोगस कामगार दाखवून ठेकेदारांनी हजारो कोटी लांबविल्याची बाब ‘लोकसत्ता’ने उघडीस आणली होती.

vasai police, chargesheet of 3500 pages, illegal construction, 117 buildings, 13 financial institutions on radar
अनधिकृत इमारत प्रकरणात साडेतीन हजार पानांचे दोषारोपत्र; १३ वित्तिय संस्था रडावर, ११७ अनधिकृत इमारती बांधल्याचे निष्पन्न

विरार पोलिसांनी सुरुवातीला ५५ अनधिकृत इमारती बांधल्याचे उघडकीस आणले होते. नंतर तपासामध्ये ११७ अनधिकृत इमारती बांधल्याचे निष्पन्न झाले होते.

Public Works Department sent report government construct new building Kalyan Court Barave
बारावे येथेच कल्याण न्यायालयाची नवी इमारत उभारणे सोयीस्कर; सार्वजनिक बांधकाम विभागाचा शासनाला अहवाल

कल्याण रेल्वे स्थानकाजवळील न्यायालयाच्या आवारातील जुनी दगडी इमारत १२७ वर्षापूर्वीची आहे.

CIDCO forgot government's order regularize houses farmers uran
सिडकोला शासनाच्या गरजेपोटीच्या घरे नियमित करण्याच्या आदेशाचा विसर; साडेबाराच्या भूखंड पात्रतेतून बांधकामे कमी करण्याची प्रक्रिया वेगात

गावठाण हद्दीतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित करण्याच्या सिडकोच्या या योजनेमुळे अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी पूर्णत्वास येत आहे.

Hotels Illegal Construction in Navi Mumbai, Anti Encroachment Team Navi Mumbai
बेलापूर सेक्टर १५ मधील विनापरवानगी बांधकामांवर कारवाई; नेरुळ, तुर्भे, घणसोली, गोठिवलीनंतरही कारवाईचा धडाका सुरूच

मागील अनेक वर्षे अतिक्रमण विभागात एकच उपायुक्त ठाण मांडून बसल्याने शहरभर अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला होता.

Construction 11 Floors buildings fake census map Dombivli Crime against developer Maharashtranagar
डोंबिवलीत बनावट मोजणी नकाशाच्या आधारे ११ माळ्याच्या इमारतीची उभारणी; महाराष्ट्रनगर मधील विकासकावर गुन्हा

संबंधित विकासक आणि वास्तुविशारदावर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनयमानुसार बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

action against illegal constructions Kalyan-Dombivli
कल्याण-डोंबिवलीत बेकायदा बांधकामांवर कारवाई; ७८ जोते, चाळी जमीनदोस्त

पाऊस गेल्याने मागील काही महिन्यापासून शांत बसलेले भूमाफिया पुन्हा बेकायदा चाळी बांधण्यासाठी सक्रिय झाले आहेत.

dombivli illegal building construction on roads, illegal building construction in dombivli, illegal building construction in vishnu nagar
डोंबिवलीत गल्लीतील रस्ते अडवून दोन बेकायदा इमारतींची उभारणी, पंडित दिनदयाळ छेद रस्त्यावरील प्रकार

एका बेकायदा इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या इमारतीचे बांधकाम घाईने पूर्ण केले जात आहे.

sanctioning funds three crores additional construction Nashik sub-centres
नाशिक उपकेंद्रांच्या वाढीव बांधकामासाठी तीन कोटी मंजूर; संकुलात अनेक अभ्यासक्रम सुरू होणार

विद्यापीठ कायद्यानुसार भविष्यात उपकेंद्रासाठी आवश्यक मनुष्यबळ भरती विद्यापीठ निधीतून केली जाईल, असेही आश्वासित केले गेले.

Bhausaheb Dangde approvede departmental inquiry three illegal buildings constructed Sunil Joshi Dombivli
निवृत्त अभियंता सुनील जोशी यांच्या विभागीय चौकशीला मंजुरी; नांदिवली पंचानंद येथे तीन बेकायदा इमारती बांधल्याचे प्रकरण

महाराष्ट्र नागरी सेवा नियमातील वर्तणूक, निलंबन व बडतर्फी, शिस्त व अपील कलमाने प्रशासनाने नगरविकास विभागाच्या आदेशावरुन मे मध्ये जोशी यांची…

building
डोंबिवलीत सुनीलनगरमध्ये ‘ग’ प्रभाग कार्यालयासमोर बेकायदा इमारतीची उभारणी

डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगर भागात एका भूमाफियाने पालिकेच्या ग प्रभाग कार्यालया समोर बेकायदा इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे.

संबंधित बातम्या