scorecardresearch

corona nose vaccine
नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीकडे नागरिकांची पाठ, आतापर्यंत केवळ ४ जणांनी घेतल्या लशी

करोना प्रतिबंधासाठी नाकावाटे दिल्या जाणाऱ्या इन्कोव्हॅक लशींकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे.

corona-virus (1)
विश्लेषण : करोना आणीबाणी संपली, पुढे काय?

साथरोगामुळे उद्भवू शकेल अशी आणीबाणी संपली असली तरी विषाणूचा धोका संपलेला नाही हेही दुसऱ्या बाजूला संघटनेने स्पष्ट केले आहे. त्यानिमित्ताने…

corona
बालन्यायनिधीचे वाटप संथगतीने, करोनातील एकल पालक मुलांसाठी मदत

जिल्हास्तरावरून अनेक मुलांपर्यंत बालन्यायनिधीच पोहोचला नसल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये २०२१-२२ चे वर्षे आहे.

Arif Mohammed Khan Kerala Governor on the movie The Kerala Story
“राज्यात लव्ह-जिहादच्या घटना…”; केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचं ‘द केरला स्टोरी’बद्दल वक्तव्य

‘द केरला स्टोरी’ चित्रपटातील दाव्यांवरून सुरू आहे वाद, प्रदर्शनाआधी केरळच्या राज्यपालांची प्रतिक्रिया चर्चेत

coronavirus
करोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक; दहा दिवसांत आठ हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे

राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील चाचण्यांचे प्रमाणही वाढल्याने दैनंदिन करोना रुग्णांचा दरही कमी झाल्याचे दिसून येत आहे

covid vaccination
महाराष्ट्र दिनानिमित्त सोमवारी कोविड लसीकरण बंद

महाराष्ट्र दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने मुंबईतील महानगरपालिकेच्या सर्व करोना लसीकरण केंद्रांवर करोना लसीकरण बंद राहणार आहे.

corona analysis
करोनाचा विदा प्रचंड, विश्लेषण आव्हानात्मक

पुण्यातील संशोधन संस्थांनी करोना काळात मोठे काम केले. त्यामुळे प्रचंड प्रमाणात विदा उपलब्ध झाला आहे. मात्र, या विदाचे विश्लेषण करणे…

संबंधित बातम्या