scorecardresearch

jalana, officer arrested, bribe,marathi news, marathi
दोन हजारांची लाच घेताना भूमापक सापळ्यात

पूर्वी झालेल्या शासकीय मोजणीप्रमाणे शेतीची हद्द कायम ठेवून तक्रारदाराच्या बाजूने मोजणीच्या खुणा दाखविण्यास २ हजारांची लाच घेणाऱ्या भूम येथील भूमी…

महावितरणचा उपमहाव्यवस्थापक १ लाखाची लाच घेताना जाळ्यात

महावितरणच्या परळी येथील बील भरणा केंद्रातील अडीच कोटींच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याला अटकपूर्व जामिनाच्या मदतीसाठी तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची…

बारा हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास अटक

तक्रारदाराच्या भाऊ-भावजयीला अटक करून पोलीस कोठडी न घेता न्यायालयातून जामीन मिळवून देतो, यासाठी १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या िहगोली…

लाचखोर तलाठय़ाविरुद्ध गुन्हा

मुरुमाची वाहतूक करणाऱ्या वाहनाचे साडेतीन हजार रुपयांप्रमाणे दोन महिन्यांचे सात हजार रुपये, तसेच पकडलेले वाहन सोडण्याचे वेगळे तीन हजार अशी…

२५ हजारांची लाच घेताना पोलीस हवालदार जाळ्यात

नेकनूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अधिकची कलमे लावू नयेत आणि जामीन रद्द होऊ नये, या साठी तक्रारदाराला तब्बल ३ लाख…

संबंधित बातम्या