scorecardresearch

पालखी मार्गात उभारलेले फलक
पुणे :‘मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे !’; भाजप पदाधिकाऱ्यांनी पालखी मार्गात उभारलेल्या फलकाची चर्चा

पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या सोहळ्यात विठ्ठलाची पूजा करण्याचा मान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे.

yashwant sinha
विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी यशवंत सिन्हा? सूचक ट्वीट करत म्हणाले…

विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचा शोध सुरु असताना तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी सूचक ट्विट केले आहे.

Eknath Shinde Live Updates, Eknath Shinde Latest Marathi News Today
Eknath Shinde Updates : महाविकास आघाडीची वर्षा बंगल्यावर बैठक; वाचा प्रत्येक अपडेट…

Eknath Shinde Updates Today : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे संपर्काच्या बाहेर आहेत. त्यामुळे राज्यात…

prasad lad bhai jagtap chandrakant handore
विधान परिषद निवडणूक निकाल: भाई जगताप आणि प्रसाद लाड यांच्या चुरशीत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत

राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही भाजपाने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे.

nana patole
निकालाआधीच नाना पटोले मुंबईतून नागपुरला रवाना; नेमकं कारण आलं समोर

विधान परिषदेचा निकाल लागण्यापूर्वी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुंबईतून नागपुरला रवाना झाले आहेत.

MLC election
विधान परिषद निवडणूक: मतमोजणीला विलंब; मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगतापांच्या मतदानावर काँग्रेसकडून आक्षेप

भारतीय जनता पार्टीचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

Eknath Khadse Gopichand Padalkar
“भाजपा आमदार संपर्कात”; खडसेंच्या दाव्यावर पडळकरांचं प्रत्युतर; म्हणाले, “पहाटेपर्यंत १७० आमदार…”

एकनाथ खडसे यांनी भाजपाचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला. यावर आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिलीय.

gopalkrishna gandhi
राष्ट्रपती निवडणूक : गोपाळकृष्ण गांधी यांचा उमेदवारी स्वीकारण्यास नकार, विरोधकांना शोधावा लागणार नवा चेहरा

निवडणुकीसाठी विरोधकांकडून सर्वात अगोदर शरद पवार यांचे नाव सूचवण्यात आले होते.

Haribhau Bagade BJP
“आम्ही कोणाचा गेम करत नाही, आमचा…”; मतदानानंतर भाजपा नेते हरिभाऊ बागडेंची पहिली प्रतिक्रिया

भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर आम्ही कोणाचा गेम करत नाही, असं वक्तव्य केलं.

SANJAY RAUT
विधान परिषद निवडणूक : ‘पक्षाच्या कँपमध्ये असताना आमदारांना धमक्यांचे निरोप,’ संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी विधान भवनात मतदान सुरु आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे तसेच भाजपाचे आमदार मतदान करत आहेत.

संबंधित बातम्या