scorecardresearch

मनोरंजन बातम्या

मनोरंजन हा दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतचा मनोरंजन या संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभनवला आहे. मानवाच्या उक्रांतीबरोबर मनोरंजनाचे स्वरुप बदलत चालले आहे. आत्ताचे उदाहरण पाहायला गेलं, तर नाटक, चित्रपट, मालिका, वेबशो अशा सर्वच बाबींचा समावेश मनोरंजनामध्ये होतो. मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते, त्यासह त्याच्या प्राथमिकतेमध्येही व्यक्तीच्या आवडींनुसार बदल होतो. सध्याच्या पिढीला दृक-श्राव्य स्वरुपातील गोष्टी मनोरंजक वाटतात. या सगळ्या प्रकारच्या बातम्या या एका ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळतील.Read More
pravin tarde shares video from china
चीनमध्ये घुमला ‘जय महाराष्ट्र’चा नारा! प्रवीण तरडेंनी शांघायमधून शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “५ हजार मराठी उद्योजक…”

प्रवीण तरडेंनी केलं मराठी उद्योजकांचं कौतुक, चीनमधून शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाले…

gaurav more impress juhi chawla
9 Photos
जुही चावला झाली मराठमोळ्या गौरव मोरेची फॅन! ‘तू है मेरी किरण’ गाण्यावर डान्स, फुलांची उधळण अन्…; पाहा फोटो

मराठमोळ्या गौरव मोरेची कॉमेडी पाहून जुही चावला भारावली, फोटो व्हायरल

These-Bollywood-actors-live-in-a-rented-house
8 Photos
Photos: हक्काच्या नव्हे तर भाड्याच्या घरात राहतात ‘हे’ बॉलीवूड कलाकार, ‘एवढं’ आहे एका महिन्याचं भाडं

हे बॉलीवूड कलाकार आपल्या आलीशान घरासाठी देतात मोठी रक्कम. जाणून घेऊया किती आहे एका महिन्याचं भाडं.

Vidya balan is a devotee of Lord Ganesha spoke on spirituality and ritual
“मी गणपतीची भक्त आहे”, विद्या बालनचं वक्तव्य; म्हणाली, “मी धार्मिक कामासाठी देणगी….”

विद्याने अनेक विषयांवर या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. अध्यात्म, धर्म याबद्दल ती आवर्जून बोलली आहे.

khushboo tawde shares unseen video of titeeksha tawde marriage
तावडे सिस्टर्स! तितीक्षाच्या लग्नाला २ महिने पूर्ण झाल्यावर खुशबूने शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली, “मी तुझ्या…”

तितीक्षा तावडे-सिद्धार्थ बोडके यांच्या लग्नाला २ महिने पूर्ण! खुशबूने शेअर केला खास व्हिडीओ

writer madhugandha kulkarni
“चित्रपट बेभरवशाचा धंदा पण, मालिकांमध्ये…”, लेखिका मधुगंधा कुलकर्णीने सांगितला दोन्ही माध्यमातील फरक, म्हणाली…

प्रसिद्ध मराठी लेखिकेने मालिका व चित्रपटांबाबत मांडलं मत, म्हणाली…

kanyadan fame amruta bane father in law made special arrangement
Video : ‘कन्यादान’ फेम अमृता बनेचं सासरी ‘असं’ झालं स्वागत! सूनबाई अन् लेकासाठी सासऱ्यांनी केली खास तयारी

Video : ‘कन्यादान’ फेम अमृता बनेचा सासरी गृहप्रवेश, व्हिडीओ आला समोर

Bhumi Pednekar trolled as Urfi Javed for her bold look in gq india event
9 Photos
“दुसरी उर्फी जावेद”, भूमी पेडणेकर बोल्ड लूकमुळे झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले…

सफेद ड्रेप स्कर्ट त्यावर मॅचिंग क्रॉप ब्लेझर या आउटफिटची निवड भूमीने केली होती.

संबंधित बातम्या