ipl

Ipl News

Tata IPL 2022
…म्हणून कराराचे दोन वर्ष शिल्लक असतानाही VIVO ऐवजी TATA झाले IPL चे मुख्य प्रायोजक; समोर आला तपशील

चिनी स्मार्टफोन निर्माती कंपनी असणाऱ्या विवोऐवजी या वर्षीपासून टाटा हे आयपीएलचे प्रायोजक असतील

IPL 2022 : ब्रेकिंग..! दिग्गज क्रिकेटर ब्रायन लाराला मिळाली ‘मोठी’ जबाबदारी; ‘या’ संघात मिळालं स्थान!

दक्षिण आफ्रिकेचा घातक गोलंदाज डेल स्टेनही आपल्या नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे.

IPL 2022 Mega Auction : ‘बड्या’ लिलावाच्या नवीन तारखा ठरल्या; ‘या’ शहरात आजमावलं जाणार खेळाडूंचं नशीब!

आयपीएलच्या अधिकाऱ्यांनी सर्व फ्रेंचायझींना याबाबत माहिती दिली आहे.

Mukesh Ambani Grandson Birthday : आशीर्वाद देण्यासाठी ‘या’ क्रिकेटपटूंनी गाठलं गुजरात; वाढदिवसाचं नियोजन ऐकाल तर चाटच पडाल!

आकाश आणि श्लोका अंबानीनं आपल्या छोट्या राजकुमारासाठी नेदरलँड्सवरून खेळणी मागवली आहेत, तर…

IPL 2022 : केएल राहुलने पंजाबपासून वेगळे होण्याचा निर्णय का घेतला?; प्रशिक्षक अनिल कुंबळेंनी केला खुलासा

आयपीएल २०२२च्या मेगा लिलावापूर्वी पंजाब किंग्सने त्यांचा कर्णधार केएल राहुलला संघमुक्त केले आहे

IPL 2022 Retention: धोनीला मोठा आर्थिक फटका, कोहलीच्या पगारातही घट; केन विल्यम्सनला मात्र कोट्यवधींचा फायदा

२७ खेळाडूंसाठी २६९ कोटी ५० लाख खर्च करण्यात आलेत. असं असलं तरी रिटेन करण्यात आलेल्या चार खेळाडूंचं मानधन कमी झालंय

आरंभ है प्रचंड..! ‘या’ तारखेपासून रंगणार IPL २०२२ स्पर्धा; पहिल्या सामन्यात धोनी ब्रिगेड आणि…

येणाऱ्या हंगामात ८ ऐवजी १० संघ मैदानात उतरतील. ‘या’ शहरात पहिला सामना रंगणार आहे.

VIDEO: भारतीय गोलंदाजानं डिव्हिलियर्सला ‘अपमानास्पद’ पद्धतीनं म्हटलं धन्यवाद; खवळलेले नेटकरी म्हणाले, ‘‘तुझी लायकी…”

डिव्हिलियर्सनं क्रिकेटला अलविदा म्हटलं. त्यानंतर अनेकांनी त्याचे आभार मानले. पण…

ये डर होना चाहिए..! डिव्हिलियर्सच्या निवृत्तीनंतर राशिद खानची पोस्ट व्हायरल; म्हणाला, ‘‘दिलासादायक गोष्ट…”

स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्सनं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

VIDEO: ‘‘मी आता अर्धा भारतीय आहे आणि मला..”, निवृत्तीनंतर डिव्हिलियर्सने काढलेले उद्गार ऐकून तुमचेही डोळे पाणावतील!

क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डिव्हिलियर्सने आज क्रिकेटला अलविदा म्हटले.

RCB च्या चाहत्यांना मोठा धक्का! आधी विराटने कर्णधारपद सोडलं आणि आता डिव्हिलियर्सने….

मागील तीन वर्षांपासून डिव्हिलियर्स त्याच्या राष्ट्रीय संघामधून खेळला नसला तरी तो आरसीबीसाठी खेळत होता.

T20 WC: उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर न्यूझीलंडच्या कर्णधाराने सांगितलं; “आम्हाला आयपीएल…”

टी २० वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडचा उपांत्य फेरीचा सामना इंग्लंडशी होणार आहे.

TOO FAST..! टीम इंडियाला सोडताच रवी शास्त्रींना मिळाली ‘नवी’ जबाबदारी; कॉमेंट्री नव्हे, तर…

भारताचं मुख्य प्रशिक्षकपद सोडल्यानंतर शास्त्री कॉमेंट्रीकडं वळतील असं म्हटलं जात होतं, पण आता…

“BCCI, तुम्ही देव नाही आहात हे लक्षात घ्या, खेळाडूंनीही IPL खेळत नसून…”; भारतीय चाहते संतापले

फार अहंकार आला तर काय होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे न्यूझीलंडविरोधातील सामना असल्याचं मत व्यक्त करण्यात आलंय

…तर IPL मधील अहमदाबाद संघाची मालकी अदानी ग्रुपकडे जाणार? CVC ग्रुपच्या ‘या’ व्यवहारांवर आक्षेप!

अहमदाबादचा आयपीएल संघ सीव्हीसी कॅपिटलनं खरेदी केला आहे. मात्र, या संघाची मालकी अदानी समूहाकडे जाऊ शकते.

CSKकडून अतिशय आनंदाची बातमी; मेगा ऑक्शनमध्ये ‘या’ खेळाडूला केलं जाणार रिटेन!

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईनं चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफी नावावर केली आहे.

IPL 2021 : हे घृणास्पदच..! RCB स्पर्धेबाहेर पडल्यानंतर मॅक्सवेल भडकला; ट्विटरवरून व्यक्त केला संताप!

एलिमिनेटर सामन्यात केकेआरनं आरसीबीला मात देत स्पर्धेबाहेर ढकललं. त्यानंतर मॅक्सवेलनं…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Ipl Photos

6 Photos
Birthday Special : “…पवार साहेब नसते, तर IPL स्पर्धा सुरू झालीच नसती”

राजकारणासोबत क्रीडा क्षेत्रात मोठं योगदान देणाऱ्या शरद पवार यांचा आज ८१ वा वाढदिवस आहे.

View Photos
18 Photos
मुंबई इंडियन्सचे सेलिब्रेशन..

आयपीएलच्या आठव्या मोसमात अंतिम लढतीत चेन्नईवर ४१ धावांनी मात करत मुंबईने विजेतेपदाला गवसणी घातली. मुंबई इंडियन्सच्या सेलिब्रेशनची क्षणचित्रे..

View Photos