‘घाबरून मी स्फोटके दिल्लीतील गटारात फेकली’; आयसिसमधील तरूणाची कबुली मोहम्मद खान हा मुंबईच्या माझगाव परिसरात राहणारा आहे. By लोकसत्ता टीमUpdated: March 30, 2016 14:16 IST
प्राचीन वारसा असलेले पामिरा आयसिसकडून हिसकावण्यात यश लष्करी दलांनी आता पामिरातील प्राचीन अवशेषांच्या ठिकाणी लावलेले सुरुंग काढण्यास सुरुवात केली आहे. By लोकसत्ता टीमMarch 28, 2016 02:23 IST
गुलाम नबींकडून संघ-आयसिसची तुलना! आझाद यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे. By एक्स्प्रेस वृत्तसेवाMarch 13, 2016 03:56 IST
आयसिसच्या २२,००० सदस्यांची माहिती उघड माजी आयसिस सदस्याकडून जर्मन गुप्तहेर खात्याला ही माहिती मिळाली आहे. By पीटीआयUpdated: March 13, 2016 02:20 IST
‘आयसिस’चा कमांडर ओमर द चेचेन बचावला? अमेरिकेने सीरियात अलीकडेच केलेल्या हल्ल्यात आयसिसचा कमांडर ओमर अल-शिशानी ऊर्फ ओमर द चेचेन हा गंभीररीत्या जखमी झाला आहे By लोकसत्ता टीमUpdated: March 11, 2016 02:17 IST
आयसिसचे कंबरडे मोडण्यासाठी अमेरिका बी ५२ विमाने वापरणार बी ५२ स्ट्रॅटोफोरट्रेस विमाने एप्रिलमध्ये आयसिसवर बॉम्बहल्ले सुरू करतील By पीटीआयMarch 7, 2016 02:48 IST
आयसिस, अल नुसराला वगळून संघर्षग्रस्त सीरियात शस्त्रसंधी संघर्षग्रस्त सीरियात अखेर शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमFebruary 28, 2016 01:30 IST
मुंबईवरील हल्ल्यात ‘आयएसआय’च्या सहभागाची माजी प्रमुखांची कबुली मेरिकेला नाताळच्या दिवशी आले आणि आपल्या कार्यालयातच त्यांनी वेळ घालविला, असे हेडन म्हणाले. By पीटीआयFebruary 24, 2016 03:06 IST
बांगलादेशातील हिंदू पुजाऱ्याची हत्या आयसिसकडूनच हिंदू धर्मगुरूवर झालेला हा पहिला हल्ला आहे, याआधी शिया व सुफी धर्मोपदेशकांवर सहा महिन्यात अनेक हल्ले झाले आहेत. By लोकसत्ता टीमFebruary 23, 2016 04:10 IST
‘आयसिस’ला रोखण्यासाठी ठाणे पोलिसांची पथनाटय़ स्पर्धा ठाणे पोलिसांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पथनाटय़ स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. By नीलेश पानमंदFebruary 16, 2016 02:09 IST
बांगलादेशात आयसिस नसल्याचा मंत्र्यांचा दावा आलम यांनी अमेरिकेचे परराष्ट्र राज्यमंत्री थॉमस शॉनन यांची भेट घेतली. By पीटीआयFebruary 14, 2016 02:01 IST
आयसिसच्या धोक्यापासून भारत मुक्त नाही! दहशतवादाबाबत ‘चांगला’ आणि ‘वाईट’ असा भेद नसल्याच्या भारताच्या भूमिकेला या देशाने दुजोरा दिला आहे. By पीटीआयFebruary 9, 2016 06:05 IST
३० वर्षांनी शनिदेव घडविणार शुभ राजयोग; ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? नोकरीसह व्यवसायात मिळू शकतो मोठा नफा
9 Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
‘जुनं फर्निचर’ चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लूकमध्ये झळकले ‘हे’ प्रसिद्ध अभिनेते, पाहा फोटो