scorecardresearch

kalyan dombivli school students, celebrated shri ram temple opening ceremony
डोंबिवली, कल्याणमध्ये ‘रामोत्सव’, दीपोत्सव; विद्यार्थ्यांच्या प्रभात फेऱ्या, राम नामाचा गजर

डोंबिवली, कल्याण ही शहरे राम नामाच्या गजराने दुमदुमून गेली आहेत. शहराच्या विविध भागांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

Body of youth and minor girl found in Kalyan
कल्याणमध्ये तरुण आणि अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; प्रेमप्रकरणातून घटना घडल्याचा पोलिसांना संशय

कल्याण येथील एका पडझड झालेल्या इमारतीत एका १३ वर्षाच्या मुलीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे.

kalyan lok sabha constituency review in marathi, kalyan lok sabha election news in marathi, kalyan lok sabha shrikant shinde news in marathi
मुख्यमंत्री पुत्राला वातावरण अनुकूल, भाजपच्या नाराजीचा फटका बसणार का ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात कल्याण लोकसभा मतदारसंघात कोणाला मैदानात उतरवायचे हा मोठा प्रश्न सध्या…

Woman cheated on the occasion of Shriram darshan in Kalyan
कल्याणमध्ये श्रीराम दर्शनाचे निमित्य करून महिलेची अडीच लाखाची फसवणूक

आम्ही तुम्हाला श्रीरामाचे दर्शन घडवून आणतो, असे एका जेष्ठ नागरिक महिलेला सांगून तीन भामट्यांनी ज्येष्ठाची बुधवारी फसवणूक केली आहे.

kalyan farmer cheated news in marathi, rupees 5 lakh 25 thousand, lure of job in forest department
कल्याण मधील शेतकऱ्याची वन विभागात नोकरी लावतो सांगून फसवणूक

या शेतकऱ्याला त्याच्या मुलाला भिवंडी येथील वन विभागात नोकरी लागली आहे, असे बनावट नियुक्ती पत्र देऊन शेतकऱ्याची फसवणूक केली आहे.

kalyan bull injured, bull fight at atali village kalyan news in marathi, kalyan atali bull fight
कल्याण जवळील अटाळी गावात बैलांच्या झुंजीत दोन्ही बैल जखमी, बैल मालकांवर गुन्हा दाखल

या दोन्ही बैल मालकांनी प्राण्यांना निर्दयीपणे वागवून त्यांच्या जीविताला धोका निर्माण केला म्हणून खडकपाडा पोलिसांनी बैल मालकांविरूध्द गुन्हा दाखल केला.

kalyan crime news in marathi, vitthalwadi crime news
कल्याण : विठ्ठलवाडीत मजुराला दारूसाठी जीवे ठार मारण्याचा तरूणांचा प्रयत्न

मी दिवसभर कष्टाचे काम करून घरी चाललो आहे. तुम्हाला देण्यासाठी माझ्या जवळ पैसे नाहीत, असे संदीपने तरूणांना सांगितले.

Notices property tax arrears Titwala
टिटवाळ्यात २२ हजार मालमत्ता कर थकबाकीदारांना नोटिसा, ३०० कोटींहून अधिकची थकबाकी

टिटवाळा अ प्रभाग क्षेत्रातील नऊ प्रभाग हद्दीतील २२ हजार १९३ मालमत्ता कर थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या अखेरच्या पूर्व सूचना नोटिसा प्रशासनाने…

Kalyan Rural Prakash Mhatre
कल्याण ग्रामीणमध्ये प्रकाश म्हात्रे यांचे उपजिल्हाप्रमुख पद काढले, ग्रामीण शिवसेनेत नाराजी

ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश गोविंद म्हात्रे यांचे उपजिल्हाप्रमुख पद त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता ‘उबाठा’कडून काढून घेण्यात आल्याने कल्याण ग्रामीण शिवसैनिकांमध्ये…

crime fir fraud kalyan dombivali muncipal corporation selling dead person-s shop assistant commissioner sub resistrar
कल्याण डोंबिवली पालिकेच्या साहाय्यक आयुक्तासह सह दुय्यम निबंधकावर गुन्हा दाखल; मृत व्यक्तीचे गाळा विक्री प्रकरण

मयत व्यक्तिचा वारस नातेवाईक टिटवाळा जवळील कोंढेरी गावचे विक्रम प्रकाश बनकर यांनी या प्रकरणात तक्रार केली आहे.

Uddhav Thackeray kalyan Lok Sabha
कल्याण लोकसभेत गद्दारांच्या घराणेशाहीला गाडा, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन

कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, ग्रामीण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा भागातील शिवसैनिकांशी शाखा भेटीच्या माध्यमातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी…

Kalyan Concrete road damage
कल्याणमध्ये काँक्रीट रस्त्याची तोडफोड, म्हसकर रूग्णालय ते परळीकर रस्त्यावरील कोंडीने प्रवासी हैराण

कल्याण पश्चिमेतील मुरबाड रस्त्याला समांतर परळीकर वखार ते डॉ. म्हस्कर रुग्णालय दरम्यानचा आठ वर्षापूर्वी बांधलेला सिमेंट काँक्रीटचा रस्ता तोडण्यात आला…

संबंधित बातम्या