scorecardresearch

raj thackeray lok sabha marathi news, raj thackeray rally for narayan rane
राज ठाकरे केवळ जुन्या सहकाऱ्यांसाठीच सभा घेणार प्रीमियम स्टोरी

शिंदे गटाच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्यास धनुष्यबााणाला मतदान करा, असे आवाहन राज ठाकरे यांना करावे लागेल.

Sharad pawar take a Dig on Pm Modi
“ती मोदींची स्टाईल…”, शरद पवारांकडून पंतप्रधानांची नक्कल; म्हणाले, “जाईल तिथं ते…” प्रीमियम स्टोरी

राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींनी प्रचारात केलेल्या आरोपांना उत्तर दिले. तसेच त्यांची भाषणे…

naresh mhaske latest marathi news
Maharashtra Breaking News : नरेश म्हस्केंच्या उमेदवारीमुळे भाजपात असंतोष; प्रचार न करण्याची नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांची भूमिका!

2024 Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकांसह महाराष्ट्रातील इतर राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

marathwada polling stations drinking water marathi news
मराठवाड्यात मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३०८५ मतदान केंद्रांवर ८० ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे स्रोत पूर्णत: आटलेले आहेत.

Satish Bhargav expelled
जम्मू-काश्मीरमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी भाजपाकडून नेत्याची हकालपट्टी?

अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातून पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मियाँ अल्ताफ यांच्यात चुरशीची लढत आहे.

amit shah deepfake video jharkhand congress account
अमित शाहांचा डीपफेक व्हिडीओ शेअर केला म्हणून झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंटवर कारवाई; खात्यावर Account Withheld चा संदेश!

अमित शाह यांचा एक डीपफेक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ शेअर केला म्हणून काँग्रेसच्या अकाऊंटवर कारवाई करण्यात…

madha lok sabha marathi news, solapur lok sabha marathi news
मतदारसंघाचा आढावा : माढा; मोहिते-पाटील आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला

ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबियांनी भाजपच्या विरोधात बंड पुकारल्याने माढा मतदारसंघातील समीकरणे बदलली आहेत.

madhvi lata bjp hyderabad
हिंदुत्ववादी महिला असदुद्दीन ओवेसींचा गड भेदणार का?

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसीदेखील यंदा जोरदार प्रचार करीत आहेत.

rahul gandhi priyanka gandhi narendra modi
“पंतप्रधानांनी निर्लज्ज मौन…”, ‘त्या’ प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल; प्रियांका गांधींचीही संतप्त टीका!

प्रियांका गांधी म्हणाल्या, “हा गुन्हेगार देशातून पळून गेला आणि कुणीही त्याला थांबवलं नाही. ना मोदींनी ना अमित शाहांनी!”

Devendra Fadnavis
‘भाजपासाठी महाराष्ट्र अवघड?’ देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आव्हान आहेच…” प्रीमियम स्टोरी

लोकसभा निवडणूक भाजपासाठी केकवॉक आहे की नाही? याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.

mahayuti seals seat sharing pact in maharashtra
महायुतीतील पेच दूर; ठाणे, नाशिकमध्ये शिवसेनेचेच उमेदवार, भाजपच्या वाटयाला २८ मतदारसंघ, शिंदेंना १५ तर अजित पवार गटाकडे ४ जागा प्रीमियम स्टोरी

ठाणे मतदारसंघातून शिंदेंचे निष्ठावंत नरेश म्हस्के यांना तर, नाशिकमधून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची मंगळवारी घोषणा करण्यात आली.

congress likely to announce candidates name for amethi and rae bareli today
अमेठी, रायबरेलीबाबत काँग्रेसच्या उमेदवारांची आज घोषणा?

अमेठी व रायबरेलीमधून गांधी कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवण्यास घाबरत असल्याची टीका अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांनी केली आहे.

संबंधित बातम्या