scorecardresearch

महाराष्ट्र

महाराष्ट्र (Maharashtra) हे भारतातील एक प्रमुख राज्य आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये या राज्याचा तिसरा तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रंमाक लागतो. मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. तसेच नागपूर ही उपराजधानी आहे. या राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी.ची किनारपट्टी लाभली आहे. महाराष्ट्राचा उल्लेख अनेक ऐतिहासिक दस्ताऐवजांमध्ये येतो. या राज्याचे कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती असे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर अनेक संतमहात्मे होऊन गेले आहेत. देशावर ब्रिटीशांची हूकूमत असताना महाराष्ट्र राज्यांचा बहुतांश भाग हा बॉंबे व मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये विभागला गेला होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भाषेच्या मुद्द्यावरुन राज्यांची निर्मिती करण्याचा निर्णय शासनातर्फ घेण्यात आला. तेव्हा भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. यावरुन संयुक्त महाराष्ट्र चळवळ जन्माला आली. या चळवळी विरुद्ध केंद्र सरकारने घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे महाराष्ट्र चळवळीतील हजारो क्रांतिकारकांना त्रास सहन करावा लागला.

पुढे मुंबईमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये १०३ हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रीपद आहे.
Read More
maharashtra election
11 Photos
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात आज ८ जागांवर मतदान; ‘या’ उमेदवारांचा मतदार करणार फैसला

Lok Sabha 2024 phase 2 Election: महाराष्ट्रातील ८ मतदारसंघांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.

loksabha election
10 Photos
Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा उद्या दुसरा टप्पा; महाराष्ट्रासह देशातील ‘या’ मतदारसंघांकडे सर्वांचे लक्ष

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे आणखी एकूण सहा टप्पे होणार आहेत.

heat waves, weather,
यंदाचा एप्रिल महिना उष्णतेच्या लाटांचा; पुढील पाच दिवस पारा आणखी वाढणार

राज्यात उन्हाचा पारा मार्चअखेरीस वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर एप्रिल महिन्यात आतापर्यंत उष्णतेच्या लाटांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

Raju Shetti Hatkanangle Lok Sabha
“मी तुमच्या उसाच्या शेतातील म्हसोबा, पाच वर्षातून एकदा तरी…”; राजू शेट्टी यांचं विधान चर्चेत

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत. यावेळी एका सभेत बोलताना राजू…

physician Dr Ravindra Harshe passed away
सातारा: सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ. रवींद्र हर्षे यांचे निधन

आयुर्वेदिक अर्कशाळा लिमिटेड सातारा या कंपनीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ. रवींद्र हर्षे ( ८१) यांचे दुर्धर…

maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti offer cash reward for predict correctly voting
कंगना, गडकरी, राहूलना मते किती मिळतील ते अचूक सांगा, २१ लाख रुपये बक्षिस मिळवा – अंनिसचे ज्योतिषांना आव्हान

हे आव्हान राजकीय अंदाज वर्तवणाऱ्या राजकीय अभ्यासकांना नाही तर ज्योतिष्यशास्त्राचा आधार घेऊन राजकीय भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषांना आहे.

rane vs thackeray
10 Photos
Lok Sabha Election 2024 : नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये जाण्याआधीच काय दिला इशारा?

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील टोकाचे वाद महाराष्ट्राला नवीन नाहीत, अशातच आता हा नवा वाद उभा राहताना दिसत आहे.

Bank Holiday in May 2024 in Marath
१ मे शिवाय कोणत्या दिवशी बँकेचं काम होणार नाही? अक्षय्य तृतीयेला बँक बंद असणार का? पाहा सुट्ट्यांची यादी

Bank Holiday In May 2024: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) तर्फे दरवर्षी संपूर्ण वर्षासाठी बँकांच्या सुट्टीचे कॅलेंडर प्रकाशित केले जाते.…

sanjay raut on fadanvis
11 Photos
Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ दाव्यानंतर संजय राऊत म्हणाले, “फडणवीसांना वाटत होतं..”

देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेच्या चंद्रकांत पाटलांच्या दाव्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनीही त्यावर भाष्य केले होते.

Why voter turnout in politically conscious Maharashtra remains low
त्यांनी करायचं ते केलं, आता आपण मतदानातून करायला हवं ते करू या…

ज्यांच्यासाठी हा खटाटोप होतो, ते मात्र मतदानाच्या दिवशी मिळणाऱ्या सुटीचा आनंद घेण्यासाठी मतदान न करताच कुठे तरी निघून जातात. हे…

Bachchu Kadu On Sharad Pawar
“शरद पवारांनी एकदा नाही तर दोनदा चूक केली”; बच्चू कडू यांचे विधान

महाविकास आघाडीच्या अमरावती येथील जाहीर सभेत बोलताना शरद पवार यांनी अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका केली होती. तसेच…

maharshtra voters on election
पंतप्रधान मोदींना पर्याय कोण? महाराष्ट्रातील जनतेच्या काय आहेत भावना? प्रीमियम स्टोरी

पंतप्रधान मोदींना पर्याय कोण? याबद्दल मतदार साशंक दिसले. अनेक मतदारांमध्ये असंतोषाची भावनाही दिसून आली. दलित समुदायामध्ये संविधान बदलाची भीती असल्याचेही…

संबंधित बातम्या