अधिवेशनाच्या तोंडावर आमदार निवासाचीच वीज खंडित झाल्याने सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
महाराष्ट्रात २ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी विदर्भातील ७० टक्के म्हणजे १ लाख ४० हजार शेतकरी आहेत.
केचे यांनी फडणवीस यांना थेट आव्हान देण्याचा प्रकार गत आठवड्यात घडला होता.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्षात राजीनामा कोणी देत नसतो, अशा शब्दांत आमदार देशमुख यांना घरचा आहेर दिला.
विधानसभेतील २८८ आमदार मराठा आरक्षणाची मागणी करतील असा आशावाद गायकवाड यांनी बोलून दाखविला.
आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या की, हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी आणि औचित्याचा मुद्दा मांडला आहे.
पूर्णवेळ पालकमंत्री मिळाल्यास जिल्ह्यातील खोळंबलेले विकास कामे मार्गी लागतील, अशी मागणी धोटे यांनी यावेळी केली.
काँग्रेस पक्षाचे आमदार रवींद्र धंगेकर हे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलनास बसले आहेत.
आमदार डॉ.पंकज भोयर यांनी स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक व जिल्ह्याची ओळख असलेला गांधी चरखा डव्हिस यांना भेट दिला.
विधान परिषदेतील शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरिया यांचा आमदारकीचा कार्यकाळ पुढील काही महिन्यांत संपणार असून याचिकांवरील सुनावणीबाबत…
विधानपरिषदेतील शिवसेना आमदार अपात्रता याचिकांवरील सुनावणीबाबत अनिश्चिता असून सभापतींची निवड झाल्यावरच ती होण्याची चिन्हे आहेत.
तेरला मोठा ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक वारसा लाभलेला आहे. तेरमध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत.