scorecardresearch

Nitin Gadkari Car Collection
देशातील रस्ते बनवणारे नागपूरकर नितीन गडकरी स्वतः कोणती कार वापरतात? जाणून घ्या…

आठ आसनी वाहनांमध्ये लोकांच्या सुरक्षेसाठी एअरबॅग अनिवार्य करणारे नितीन गडकरी कोणती कार वापरतात?

nitin gadkari
Gadkari on Sharad Pawar:’प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे पाहूनच डोळा मारला’; पवारांबाबत गडकरींची टिप्पणी

भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपाच्या कार्यकर्ता मेळव्यात रविवारी (३० जुलै) उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी…

What Gadkari Said?
“शरद पवार म्हणजे जपानी बाहुली, प्रत्येकाला वाटतं…”; नितीन गडकरींचं भुवया उंचावणारं वक्तव्य

भाजपाचा नागपूर ग्रामीण कार्यकर्ता मेळावा होता त्या मेळाव्यात गडकरींनी हे वक्तव्य केलं आहे.

Nagpur Nitin Gadkari
कार्यकर्ते टिकवण्यासाठी ‘चॉकलेट’ वाटण्याशिवाय पर्याय नसतो! राजकीय विवशतेबाबत नितीन गडकरींची कबुली

कार्यकर्ता टिकवण्यासाठी प्रत्येक नेत्यांना ‘चॉकलेट’ वाटण्याशिवाय पर्याय नसतो, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात म्हणाले.

Gadkari importance of workers
गडकरींनी सांगितले कार्यकर्त्याचे महत्त्व; म्हणाले, “सायकल कितीही चांगली असली तरी..”

भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना नेत्यांना कार्यकर्त्यांचे महत्त्व समजावून सांगितले.

nitin gadkari
“त्या नेत्यांची लोक धुलाई करतात!” उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोरच गडकरींची तुफान टोलेबाजी, म्हणाले…

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची स्पष्ट वक्ते म्हणून ओळख आहे. त्यावरून त्यांना राजकीय किंमत देखील मोजावी लागली आहे.

Nitin Gadkari
“परमेश्वर व सरकारवर अवलंबून राहू नका, सरकारकडे मी मदत मागत नाही…” नितीन गडकरी असे का म्हणाले…

सुरेश भट सभागृहात आयोजित शासन आपल्या दारी या कार्यक्रमातंर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते.

flying boat act after Narendra Modi Nitin Gadkari plane landing on the water
‘नियम तोडण्‍यात तुम्‍ही आघाडीवर आणि मला नियम…. नितीन गडकरींनी सांगितला पंतप्रधानांचा किस्‍सा

मी जेव्‍हा देशात पाण्‍यावर उतरणारे विमान आणले, तेव्‍हा सगळे मला हसत होते, की हे कसे शक्‍य होईल.

Nitin Gadkari on Professors
राज्‍यातील प्राध्‍यापक अध्‍यापन आणि संशोधनापेक्षा विद्यापीठ निवडणुकांमध्‍येच अधिक व्‍यस्‍त, नितीन गडकरी यांचा टोला

राज्‍यातील बहुतांश प्राध्‍यापक हे संशोधन आणि अध्‍यापनापेक्षा विद्यापीठाच्‍या बोर्ड ऑफ स्‍टडीज आणि अ‍ॅकेडमिक कौन्सिलच्‍या निवडणुकांमध्‍ये अधिक व्‍यस्‍त असतात, अशी टीका…

protest damaged bridge green brigade holding mahaarti administration denied permission
नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण झालेल्या क्षतिग्रस्त पुलाच्या महाआरतीला परवानगी नाकारली; नेमके झाले तरी काय, वाचा…

प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला पुलाच्या दीर्घायुष्यासाठी ग्रीन ब्रिगेडच्यावतीने साकडे घालण्यात आले.

Nitin Gadkari threat case
सौदीत अफसर पाशा होता पाकिस्तानी दहशतवाद्याचा रुममेट, नितीन गडकरी धमकी प्रकरण

दहशतवादी अफसर पाशा सौदी अरेबियात असताना त्याचा रुममेट म्हणून पाकिस्तान, बांगलादेशातील दोन तरुण होते. त्यापैकी पाकिस्तानी युवक हा लष्कर ए…

संबंधित बातम्या