scorecardresearch

pune passengers suffer at airport marathi news, pune airport marathi news
विमान प्रवाशांचे हाल! पुणे विमानतळावर अडथळ्यांची शर्यत अन् सावळा गोंधळ

अनेक विमानांना काही तासांचा विलंब होत असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. त्यातच पुणे विमानतळावरील गैरसुविधांमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.

Atal Sea Bridge Huge response Panvel and Uran, Chirle india's largest sea bridge narendra modi
अटल सागरी सेतूला प्रचंड प्रतिसाद ; चिर्ले मार्गाने पनवेल आणि उरणच्या दिशेने वाहने सुरू

देशातील सर्वात मोठा सागरी सेतू पाहण्याची उत्सुकता; पनवेल मार्गाने मुंबईकडे जाणारी वाहने अधिक

Alaska Airlines Boeing 737 Max 9 plane door blown off air long-term impact airline companies safety of passangers plane cancelled
विश्लेषण: बोईंगच्या ‘७३७ मॅक्स ९’मुळे हवाई संकट? बोईंगबाबत असे वारंवार का घडते?

बोईंगच्या विमानांचे झालेले अपघात आणि बिघाड हे मुद्दे या निमित्ताने पुन्हा चर्चेत आले आहेत. हे विमान कितपत सुरक्षित आहेत, असाही…

Navi Mumbai metro service 4 lakh 30 thousand passengers traveled metro navi mumbai panvel
मेट्रोचे प्रवासी चार लाखांवर; दररोज १४ हजार ३३३ प्रवाशांची ये-जा; नवी मुंबई मेट्रोकडे एक कोटी १६ लाख रुपये गोळा

मेट्रो सेवेला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे पुढील महिन्यात या मार्गिकेवर अजूनही प्रवासी संख्येत वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

dahanu to palghar local trains cancelled, western railway mega block, 2 hours mega block boisar
रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगा हाल, सोयीसाठी एसटी आगाराकडून ज्यादा फेर्‍या

प्रवाशांच्या सेवेसाठी बोईसर व पालघर एसटी आगारामार्फत जादा फेर्‍या सोडण्यात आल्याने प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

JNPT, Gateway of India, passenger boat service,
जेएनपीटी ते गेट वे ऑफ इंडिया जलप्रवासात बदल, ११ ते १४ डिसेंबर या कालावधीसाठी गेट वे ऑफ इंडिया ऐवजी भाऊच्या धक्क्यापर्यंत जाणार

११ ते १४ डिसेंबर या कालावधीसाठी गेट वे ऑफ इंडिया ऐवजी भाऊच्या धक्क्यापर्यंत जाणार

number of metro passengers decreased drop in income
मेट्रोकडे पुणेकरांची पाठ! प्रवासी संख्येला घरघर; उत्पन्नातही मोठी घट

वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी ते जिल्हा न्यायालय या विस्तारित मार्गांवरील प्रवासी संख्येला आता घरघर लागल्याचे समोर आले आहे.

Thane station area, rickshaw drivers blocking way passengers parking rickshaws hawker-free areas
ठाणे स्थानक परिसरात रिक्षाचालक अडवितात प्रवाशांची वाट; वाहतूक पोलिसांसमोरच रिक्षाचालकांचा उपद्रव

थांब्यावर रिक्षा उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना रांगेत उभे रहावे लागत आहे.

संबंधित बातम्या