scorecardresearch

Vishnudas Bhave award to Prashant Damle
प्रशांत दामलेंना विष्णुदास भावे गौरवपदक प्रदान

मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरवपदक जेष्ठ अभिनेते, नाट्य कलाकार प्रशांत दामले यांना प्रदान करण्यात आला.

Prashant Damle
प्रशांत दामलेंना ‘विष्णुदास भावे पदक पुरस्कार’ जाहीर, मराठी रंगभूमीवरच्या ‘विक्रमादित्या’चा गौरव

प्रशांत दामलेंच्या रंगभूमीवरच्या योगदानासाठी जाहीर झाला पुरस्कार, ५ नोव्हेंबरला पुरस्कार प्रदान केला जाणार

Vishnudas Bhave Award
प्रशांत दामले यांना यंदाचे विष्णुदास भावे गौरवपदक

मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरवपदक जेष्ठ अभिनेते, नाट्य कलाकार प्रशांत दामले यांना मंगळवारी जाहीर करण्यात…

Marathi actors Prashant Damle will entry in Tula Shikvin Changlach Dhada serial
अक्षरा आणि अधिपतीच्या साखरपुड्याच्या निमित्तानं प्रशांत दामलेंची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत होणार एन्ट्री? कविता मेढेकर म्हणाल्या…

अभिनेते प्रशांत दामलेंची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत एन्ट्री होणार की नाही? जाणून घ्या…

Eka Kaleche Mani
Video : विनोदी रसिकांसाठी खास पर्वणी, प्रशांत दामले, समीर चौघुले, विशाखा सुभेदार आणि दत्तू मोरे एकत्र झळकणार, ट्रेलर प्रदर्शित

या वेबसीरिजची निर्मिती महेश मांजरेकर यांनी केली आहे.

sankarshan-karhade-driving-bus-video
Video : ड्रायव्हर आजारी पडल्याने संकर्षण कऱ्हाडेने हाती घेतलं बसचं स्टेअरिंग, प्रशांत दामले म्हणाले…

संकर्षण कऱ्हाडेचा बस चालवतानाचा व्हिडीओ प्रशांत दामलेंनी केला शेअर

What Prashant Damle Said?
“आत्ताचं सरकार हे ऐकणारं सरकार, त्यामुळे पटापट…” नाट्य परिषदेचे अध्यक्ष होताच प्रशांत दामलेंची प्रतिक्रिया

अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष होताच प्रशांत दामलेंनी केलं सरकारचं कौतुक

vaibhav mangale prashant damle
“पुढच्या ६ महिन्यात कोणत्याही नाट्यगृहाची एसी यंत्रणा बंद पडणार नाही”, वैभव मांगलेंच्या ‘त्या’ पोस्टवर प्रशांत दामलेंची प्रतिक्रिया

वैभव मांगलेंच्या ‘त्या’ पोस्टवर प्रशांत दामलेंची प्रतिक्रिया

Prashant Damle
अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड

प्रशांत दामले यांची अध्यक्षपदी निवड झाली. तसेच उपाध्यक्षपदी (प्रशासन) नरेश गडेकर यांची, उपाध्यक्षपदी (उपक्रम) भाऊसाहेब भोईर यांची बिनविरोध निवड झाली,…

actor prashant damle advice drama council
नागपूर: राज्यातील नाट्यगृह, नाट्य आणि रसिक हे तीन केंद्रबिंदू ठेवून नाट्य परिषदेला काम करावे लागणार, अभिनेते प्रशांत दामले यांचा सल्ला

सर्व पदाधिकारी एकाच दिशेने चालत असतील तर काम करणे शक्य होणार आहे.

संबंधित बातम्या