scorecardresearch

Marathi News Live Updates
Maharashtra News : लग्नाचं अमिष दाखवून बलात्कार, पुणे पोलीस दलातील उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल

Maharashtra Breaking News Today : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर

chhagan bhujbal sharad pawar
“एका विशिष्ट परिस्थितीत आम्ही वेगळा निर्णय घेतला अन् ती…”, छगन भुजबळांचा शरद पवारांवर हल्लाबोल

“फक्त चिन्ह म्हणजे पक्ष नाही, लोकांची शक्ती म्हणजे पक्ष आहे, पण…”, अस म्हणत भुजबळांनी शरद पवार गटाला लक्ष्य केलं आहे.

Sharad Pawar Jitendra Awhad Ajit Pawar
“८४ वय झालं तरी निवृत्त होईनात”, अजित पवारांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला आव्हाड प्रत्युत्तर देत म्हणाले, “बापाला…”

अजित पवारांकडून सातत्यानं शरद पवारांना वयावरून लक्ष्य केलं जात आहे.

Sharad Pawar Raj Thackeray
“…तर मी शरद पवारांना वाकून नमस्कार करेन”; राज ठाकरे यांचं वक्तव्य चर्चेत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेलं एक वक्तव्य चर्चेत आहे.

ajit pawar sharad pawar narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत अजित पवारांचं शरद पवारांवर टीकास्र; म्हणाले, “८४ वय झालं तरी…”

“…म्हणून सरकारमध्ये सामील झालो”, असंही अजित पवारांनी सांगितलं.

Ajit Pawar Rohit Pawar Amol Mitkari
अजित पवार म्हणाले, “प्रवक्ते उत्तर देतील”, अमोल मिटकरींचा लगेच रोहित पवारांवर हल्लाबोल; म्हणाले, “बालमित्र मंडळाच्या…”

रोहित पवारांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “तो बच्चा आहे, बच्चाबद्दल जास्त बोलायचं नसतं, त्याला आमचे कार्यकर्ते आणि…

What Sharad Pawar Said?
“रायगडाला जेव्हा जाग येते नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांना..”, शरद पवारांची अप्रत्यक्ष टीका

शंभराव्या नाट्यसंमेलनात शरद पवार यांचं भाषण, नेमकं या नाटकाविषयी काय म्हणाले शरद पवार?

Sharad Pawar Marathi Natya Sammelan
पुण्यातील नाट्य संमेलनात शरद पवार म्हणाले, “इतिहासाचा विपर्यास करणारी नाटके…”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि नाट्य परिषदच्या विश्वास्त मंडळाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सध्याच्या नाटकांबाबात सूचक भाष्य केले. शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनावेळी…

Eknath Shinde Sharad Pawar in Pune
…अन् शरद पवार यांनी एकनाथ शिंदेना खुणावले!

शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात एकमेकांचे राजकीय स्पर्धक असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र आले.

ajit pawar absent news in marathi, ajit pawar latest news in marathi, sharad pawar latest news in marathi
शरद पवारांमुळे अजित पवारांची नाट्य संमेलनाकडे पाठ! अधिकृत दौरा केला रद्द

काका आणि पुतणे एकत्र दिसतील असे वाटत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाट्य संमेलनाकडे पाठ फिरवली आहे.

sharad pawar latest news in marathi, sharad pawar ncp latest news in marathi
फुटीनंतर निष्ठावानांना सक्रिय करण्याचा शरद पवारांचा प्रयत्न, रोहित पवारांबद्दल मतभेद उघड

शिबिरात तरूण कार्यकर्त्यांपेक्षा जेष्ठ कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कार्यकर्ते विखुरले गेले आहेत.

संबंधित बातम्या