scorecardresearch

Nagpur university, Vice Chancellor, Dr. subhash Chaudhary, suspension, supporters, opponents, social media,
नागपूर : कुलगुरू डॉ. चौधरींचे निलंबन, समाजमाध्यमांवर भिडले समर्थक – विरोधक…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना राज्यपाल रमेश बैस यांनी पदावरून निलंबित केले आहे.

Viral video man mixing noodles with bare hands
अरेरे! नूडल्सचा व्हायरल होणारा ‘हा’ Video पाहून अंगावर अक्षरशः शिसारी येईल! नेटकरीसुद्धा झाले हैराण…

सोशल मीडियावर एका मांडवात तयार होणाऱ्या नूडल्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. पदार्थ बनविण्याची पद्धत पाहून नेटकरी खूपच नाराज झाले…

Man gets fake phone instead of iPhone 15
OMG! ऑर्डर केला होता १ लाखाचा आयफोन १५, उघडून पाहिले तर निघाले फक्त..

सध्या अशीच एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. एका व्यक्तीने २३ फेब्रुवारी रोजी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये…

Man puts 68 matchsticks in his nose GWR
बापरे! नाकात ६८ काड्या घालून केला Guinness World Record! व्हायरल होणारा फोटो पाहा…

एका व्यक्तीने आपल्या नाकात चक्क ६८ काड्या घालून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. असे करण्याचे कारण…

Man chopping huge amount of tomato in minuets Viral video
भाजी चिरण्याची निन्जा टेक्निक; मिनिटांत केले शंभरेक टोमॅटो बारीक! पाहा Video

सोशल मीडियावर पातेलंभर टोमॅटो सपासप चिरणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. भाजी चिरण्याच्या पद्धतीवर नेटकरी काय म्हणाले पाहा.

Woman battling cancer meets grandson
Viral Video: आजीला कॅन्सरशी झुंज देताना पाहून चिमुकला रडू लागला, शेवटी जे घडलं ते पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Viral Video: आजी-नातवाच्या अतूट प्रेमाचा व्हिडिओ व्हायरल. हा व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही.

viral video of egg flipping hack
काय! चक्क दोऱ्याने पलटले ऑमलेट!! Viral Video मधील ‘ही’ ट्रिक पाहून कपाळावर माराल हात

सोशल मीडियावर सध्या, अंड्याचे ऑमलेट तव्यावर सहज कसे पलटावे हे दाखवणारी एक आगळीवेगळी ट्रिक चांगलीच व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओवर…

how to delete threads profile step by step
इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट न होऊ देता Threads प्रोफाइल कसे कराल बंद? या स्टेप्स पाहा….

मेटाने काही काळापूर्वी इन्स्टाग्रामवर थ्रेड्स नावाचे एक फीचर आणले होते. आता हे थ्रेड्स प्रोफाइल डिलीट कसे करावे त्याच्या स्टेप्स पाहा.

Shubman Gill won the hearts of netizens
शुभमन गिलने जिंकले नेटकऱ्यांचे मन! चाहत्याच्या इंस्टाग्राम रीलवर कमेंट करत दिला मोलाचा सल्ला, Post Viral

शुभमन गिलने एका चाहत्याच्या इंस्टाग्राम रीलवर कमेंट केली आहे तर आणि त्याला अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.

Vikrant Massey apologize Editorial cartoon shree ram seeta bollywood news विक्रांत मेस्सी प्रभू श्रीराम सीता
“माझे अपहरण तुमच्या भक्तांनी…”, पाच वर्षांनी विक्रांत मेस्सीने ‘त्या’ पोस्टबद्दल मागितली माफी; म्हणाला, “हिंदू समुदायाला…”

आपल्या माफीनाम्यात विक्रांत मेस्सीने लिहिले की, हिंदू समुदायाला दुखावण्याचा, बदनाम करण्याचा किंवा अनादर करण्याचा त्याचा कधीही हेतू नव्हता.

Viral video of Mukbang south Indian food
बापरे! पठ्ठ्याने फस्त केला इडलीचा डोंगर; Video पाहून नेटकरी म्हणाले “….हा तर बकासुर!”

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने एका बैठकीत २०-३० इडल्या फस्त केल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडीओला नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया…

संबंधित बातम्या