scorecardresearch

A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने मानसिक नैराश्यातून एका चौदा वर्षांच्या मुलीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मालाड परिसरात…

Shivaji High School Janefal
धक्कादायक! मुख्याध्यापकाने शाळेतच घेतला गळफास

मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील एका मुख्याध्यापकाने शाळेतच गळफास घेत आत्महत्या केली. यामुळे तालुक्यासह जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

woman commits suicide
पुणे : छळाला कंटाळून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह सासू, नणंदेविरुद्ध गुन्हा

सासरकडील छळाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाघोली परिसरात घडली.

pune, girl, suicide, engineering college, restroom , fir registered, one girl and man,
धक्कादायक! पुण्यात अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रसाधनगृहात तरुणीची आत्महत्या

अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रसाधनगृहात तरुणीने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

father commits suicide, killing daughter, thergaon, ​​Pimpri Chinchwad
खळबळजनक : मुलीची हत्या करत पित्याने घेतला गळफास, पिंपरीतील थेरगाव परिसरातील घटना

भाऊसाहेब बेदरे (वय ४३) आणि राज नंदिनी भाऊसाहेब बेदरे (वय ७) वर्षे असं मृत वडील आणि मुलीचं नाव आहे.

suicide
कात्रज तलावात तरुणीची उडी मारून आत्महत्या, पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू

कात्रज तलावात तरुणीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. अग्निशमन दलाकडून शोधमोहीम राबविण्यात आली.

wardha suicide, wardha sister commits suicide
वर्धा : संपत्तीचा वाद; बहिणीने केली भावाच्या घरी आत्महत्या

संपत्तीचा लोभ भल्याभल्यांना सुटत नाही. त्यात आता वडिलांच्या संपत्तीत लग्न झालेल्या मुलींना पण हिस्सा मिळण्याची झालेली तरतूद सासर माहेर यात…

Shocking Video: Youth Attempts Suicide By Electrocuting Himself With High-Tension Electric Wires
हरियाणात रेल्वेच्या डब्यावर चढून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न, वीजवाहिनीला स्पर्श अन् क्षणात…थरारक VIDEO व्हायरल

Shocking video: जगभरात आत्महत्या हा एक गंभीर प्रश्न आहे.देशात दरवर्षी आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होत असून त्यात तरूणांचे प्रमाण अधिक असल्याचे…

UP Man's Heart-Wrenching Video Before Jumping In Ganges Goes Viral
“बाबा, माझ्या मुलांची काळजी घ्या” आत्महत्येपूर्वी व्हिडीओ बनवत तरुणानं गंगेत मारली उडी; हृदयद्रावक घटना व्हायरल

कोविड-१९ नंतर वाढलेल्या ताणतणावांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आत्महत्या हा एक गंभीर सार्वजनिक प्रश्न म्हणून समोर येऊ लागला आहे. काही घटना इतक्या…

A student studying in Class nine in Akola city committed suicide by hanging himself
धक्कादायक! शाळेतील शिक्षिकांकडून मारहाण अन् नववीच्या विद्यार्थ्याने संपवले जीवन

शहरातील नवव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला.

jalgaon, Suspect Arrested, Theft, suicide, Amalner, Police Station Lockup,
जळगाव : चोरीच्या गुन्ह्यातील संशयिताची पोलीस कोठडीत आत्महत्या

बराच वेळ होऊनही संशयित शौचालयाबाहेर येत नसल्याने सुरक्षारक्षकाने पाहणी केली असता संशयिताने आत्महत्या केल्याचे दिसून आले.

संबंधित बातम्या