scorecardresearch

Citizens of Dombivli suffering because of bad roads Excavation of roads for laying of new roads and channels
खराब रस्त्यांमुळे डोंबिवलीतील नागरिक हैराण; नवीन रस्ते, वाहिन्या टाकण्याच्या कामांसाठी रस्ते खोदाई

खोदकामांमुळे शहरांमध्ये जागोजागी वाहन कोंडी होत आहे. या सततच्या कोंडीने प्रवासी, विशेषतः शाळा चालक सर्वाधिक हैराण आहेत.

NHM Thane Bharti 2024 for 202 vacancies
NHM Thane Bharti 2024 : NHM मध्ये १२वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी! एवढा मिळणार पगार; जाणून घ्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे (National Health Mission Thane) अंतर्गत विविध पदांच्या जागेसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. एकूण २०२ जागांसाठी…

ST bus, msrtc, caught fire, thane, Pali, passengers, safe,
ठाण्यात एसटी बसगाडीमध्ये आग, प्रवासी सुखरूप

ठाण्याहून पालीच्या दिशेने जाणाऱ्या राज्य परिवहन सेवेच्या (एसटी) बसगाडीमध्ये आग लागल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

Chief Minister Eknath Shinde testimony regarding the job thane
घरावर तुळशीपत्र ठेवण्याची वेळ तरुणांवर येणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रावर तुळशीपत्र ठेवायची वेळ तरुणांवर येणार नसून त्यांना नोकरीचे पत्र मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा सैनिकांना दिले.

MP Milind Deora alleges that the Congress leader has not paid tribute to Balasaheb Thackeray thane
कुठल्याही काँग्रेस नेत्याने बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिलेली नाही; खासदार मिलिंद देवरा यांचा आरोप

ठाणे येथील रेमंड कंपनीच्या मैदानात शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या युवासेना राज्यस्तरीय मेळाव्यात बोलताना खासदार मिलिंद देवरा यांनी उद्धव ठाकरे…

MP Dr Srikant Shinde criticizes Uddhav Thackeray thane
एका व्यक्तीला सर्व शिवसैनिकांनी आधीच नारळ दिलाय; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्याला आरसा दाखविण्याची गरज असून एका व्यक्तीला सर्व शिवसैनिकांनी आधीच नारळ दिला आहे, अशी टीका खासदार डॉ. श्रीकांत…

Construction developer in Thane Kaustubh Kalke is arrested
ठाण्यातील बांधकाम विकासक कौस्तुभ कळके यांना अटक

प्रसिद्ध मे.जोशी एंटरप्रायझेस कंपनीतून दोन भागीदारांना बाहेर काढण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून ती बँक आणि कंपनी नोंदणी कार्यालयात सादर करून…

Both employees of Kalyan Dombivli Municipality in police custody
कल्याण डोंबिवली पालिकेच्या दोन्ही कर्मचाऱ्यांना पोलीस कोठडी

कल्याण डोंबिवली पालिकेतील नगररचना विभागातील दोन कर्मचारी सर्वेअर बाळू बहिराम, आरेखक राजेश बागुल यांना बाजारपेठ पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली.

raj thakre
लोकसभा निवडणुसाठी सज्ज आहात का? राज ठाकरे यांचा भिवंडी, कल्याणमधील पदाधिकाऱ्यांना प्रश्न

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकऱ्यांबरोबर संवाद साधण्यासाठी राज दोन दिवसांच्या कल्याण, डोंबिवली दौऱ्यावर आले आहेत.

young man from Bhiwandi jumps off the mankoli bridge into the creek while making reel
चित्रफित बनविताना भिवंडीतील तरुणाची माणकोली पुलावरून खाडीत उडी

डोंबिवली मोठागाव जवळील माणकोली पुलावर मित्रांसमवेत चित्रफित (रील) बनविल्यावर एका तरुणाने शुक्रवारी दुपारी अतिउत्साहाने माणकोली पुलावरून थेट खाडीत उडी मारली.

Firecrackers brought for Raj Thackeray burn for BJPs Kapil Patil
मनसेचे फटाके, राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासाठी फोडले; कल्याणमध्ये कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहाची फजिती

राज यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी धावपळ सुरू असतानाच, ताफा सरळ पुढे निघून गेला…मग मनसे कार्यकर्त्यांना समजले ते राज ठाकरे नव्हते तर…

संबंधित बातम्या