NHM Thane Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे (National Health Mission Thane) अंतर्गत विविध पदांच्या जागेसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. एकूण २०२ जागांसाठी अर्ज मागविले आहे.१२ वी पास पासून पदवीधारक उमेदवारांसाठी ही एक चांगली नोकरीची संधी आहे. कोणत्या पदांसाठी ही भरती आहे? वयोमर्यादा, वेतन किती असणार आणि हा अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती, याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव – एकूण चार पदांसाठी हे अर्ज मागवण्यात आले आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Sadanand Tharwal Dombivli BJP ravindra chavhan
डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांचे भाजपला समर्थन, शिवसेनाप्रमुखांना अनावृत्तपत्र लिहून व्यक्त केल्या भावना
traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रचार थांबला; आता चेंडू मतदारांच्या कोर्टात, २० नोव्हेंबरची प्रतिक्षा
farmer suicide sharad pawar
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय गंभीर – शरद पवार
  • वैद्यकिय अधिकारी
  • परिचारीका (पुरूष)
  • परिचरीका (महिला)
  • बहुउद्देशीय कर्मचारी

पदसंख्या – चार पदांच्या एकूण 202 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

  • वैद्यकिय अधिकारी – 67
  • परिचारीका (पुरूष) – 60
  • परिचरीका (महिला) – 07
  • बहुउद्देशीय कर्मचारी – 68

शैक्षणिक पात्रता

  • वैद्यकिय अधिकारी – एमबीबीएस /बीएएमएस (MBBS/BAMS)
  • परिचारीका (पुरूष) – जीएनएम/ बीएससी नर्सिंग (GNM/BSC Nursing)
  • परिचरीका (महिला) – जीएनएम/ बीएससी नर्सिंग (GNM/BSC Nursing)
  • बहुउद्देशीय कर्मचारी – विज्ञान शाखेत बारावी पास + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनेटरी इंस्पेक्टर कोर्स (12 th Pass in Science + Paramedical Basic training Course OR Sanitary Inspector Course)

हेही वाचा : यूपीएससी सूत्र : सीबीएसईकडून प्रायोगिक तत्वावर ‘ओपन बुक परीक्षा’ घेण्याचा निर्णय अन् भारताने थायलंडला पाठवलेले बौद्धधातू, वाचा सविस्तर…

वयोमर्यादा

  • खुला प्रवर्गासाठी – ३८ वर्षे
  • खुला प्रवर्गासाठी – ४३ वर्षे

नोकरी ठिकाण – ठाणे</p>

अर्ज शुल्क –

  • खुला प्रवर्गासाठी- रू.१५०/-
  • खुला प्रवर्गासाठी – रू.१००/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखडी, ठाणे (प)-४००६०२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ फेब्रुवारी २०२९

नोकरी ठिकाण – ठाणे

पगार

  • वैद्यकिय अधिकारी – ६०,००० रुपये
  • परिचारीका (पुरूष) – २०,००० रुपये
  • परिचरीका (महिला) – २०,००० रुपये
  • बहुउद्देशीय कर्मचारी – १८,००० रुपये

आवश्यक कागदपत्रे

  • गुणपत्रिका
  • पदवी/पदविका प्रमाणपत्र
  • वयाचा पुरावा
  • जात/वैधता प्रमाणपत्र
  • अधिवास प्रमाणपत्र
  • आधारकार्ड
  • पॅन कार्ड
  • आवश्यकतेनुसार नॉन क्रिमीलेअर
  • कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
  • अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र
  • वाहन चालविण्याचा परवाना
  • लहान कटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
  • फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र
  • युनियन बँकेचा Demand Draft
  • सध्याचा फोटो
  • माहिती भरलेला अर्जाची प्रिंट

अर्ज, अर्ज शुल्क व आवश्यक कागदपत्रे ऑफलाईल पद्धतीने २९ फेब्रुवारी पर्यंत वरील पत्त्यावर पाठवावी.