scorecardresearch

water tanker
पाणीसाठा २५ टक्केच, राज्यातील जलाशय आटू लागल्याने अनेक भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा

राज्यात लांबलेला पाऊस आणि उन्हाळय़ामुळे शेतीसाठी वाढलेला पाणीवापर, जलसाठय़ांचे वेगाने होणारे बाष्पीभवन यांमुळे राज्यातील जलसाठय़ांची पातळी खालावत चालली आहे.

Youth dies after falling in pump house in Thakurli
डोंबिवली: रील बनविताना ठाकुर्लीत तरुणाचा पंप हाऊसमध्ये पडून मृत्यू

ठाकुर्ली मधील चोळे भागातील पाणी पुरवठ्याच्या पंपहाऊस विहिरीवर रील बनवित असताना एका १८ वर्षाच्या तरुणाचा तोल जाऊन पंपहाऊसमध्ये पडून मृत्यू…

koyna dam
कोयना कोरडेठाक, सात टक्केच पाणीसाठा; पश्चिम महाराष्ट्रात टंचाईची भीती

यंदाचा कडक उन्हाळा आणि लांबलेल्या मोसमी पावसाने महाराष्ट्रातील महत्त्वाची मानली जाणारी कोयना आणि चांदोली धरणे कोरडीठाक पडण्याच्या उंबरठय़ावर आहेत.

Water scarcity in Wakalwadi
वाशीम : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कुणासाठी? पाण्यासाठी आदिवासींची भटकंती

मालेगाव तालुक्यातील वाकळवाडी या आदिवासी बहुल पाड्यावर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे विदारक सत्य आहे.

nmmc
नवी मुंबईत गढूळ पाण्यावरुन संताप , पालिकेने नागरिकांना पाणी स्वच्छ करण्याचे फिल्टर वाटावेत

नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात एमआयडीसीमार्फत २ व ३ जून रोजी दुरूस्ती कामांसाठी शटडाऊन घेण्यात आला होता.

Water supply closed
पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (१५ जून) पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.

nitin gadkari
…तर खारपाणपट्ट्यात ९४० बंधारे बांधणार- नितीन गडकरी; अमरावतीत खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प

अकोला, अमरावती व बुलढाणा या जिल्ह्यांत पूर्णा नदीच्या गाळाचा प्रदेश आहे, ज्यापैकी जवळपास तीन हजार चौरस किमी क्षेत्रात खाऱ्या पाण्याची…

ontaminated water Navi Mumbai
नवी मुंबई : दूषित पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण

शनिवारी सायंकाळी नवी मुंबई शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. तर रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात आला, मात्र एकदम लालसर,…

water question Dhulekar's board
बीजेपी क्या हुआ तेरा वादा, पाणीप्रश्नी धुळेकरांचा फलकाव्दारे प्रश्न 

२० जूनपर्यंत दिवसाआड पाणी न दिल्यास महापालिकेला हंड्यांचे तोरण बांधण्याचा इशारा दिला. संतप्त भाजपने रात्रीतून फलक हटविला.

sewage works stopped in Dombivli
कनिष्ठ अभियंत्यांअभावी डोंबिवलीत पाणीपुरवठा, मलनिस्सारण कामांचा बोजवारा

उपअभियंत्यालाच स्वतासह कनिष्ठ अभियंत्यांची कामे करावी लागत असल्याने डोंबिवलीतील प्रभाग कार्यालयांमध्ये पाणीपुरवठा, मल-जलनिस्सारण विभागात नागरिकांची अनेक महत्त्वाची कामे रखडली आहेत.

संबंधित बातम्या