शॉर्ट व्हिडीओ फ्लॅटफॉर्म ‘टिकटॉक’ने एकेकाळी भारतात यूट्यूबलाही मागे टाकले होते. अनेक भारतीयांना रातोरात स्टार करण्यात टिकटॉकचा मोठा वाटा आहे. छोट्या व्हिडीओ शेअर करत अनेकांनी यातून पैसा, प्रसिद्धी कमावली. पण भारतीयांचा डेटा चोरी करत तो चीनला शेअर केल्याचा आरोपाखाली २०२० मध्ये भारतात टिकटॉकवर बंदी घालण्यात आली. भारतानंतर आता अनेक देशांनी चिनी शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ अ‍ॅप टिकटॉकवर बंदी घातली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या आठवड्यात अमेरिका आणि कॅनडा सरकारने मोबाईल डिव्हाइसवर आता टिकटॉक वापरावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. या दोन्ही देशांनी डेटा सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत हा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Other these countries banned tiktok due to data concerns see full list sjr
First published on: 03-03-2023 at 10:51 IST