News Flash

महापौर चषक चित्रकला स्पर्धा

शनिवार, २३ जानेवारी, सकाळी ८.३० वाजता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महापौर चषक चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, २३ जानेवारी, रोजी दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथे सकाळी ८.३० वाजता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या वेळी विधान परिषद उपसभापती वसंत डावखरे, खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, महापौर संजय मोरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 12:34 am

Web Title: mayor painting competition cup in thane
Next Stories
1 आदर्श विद्यार्थी अद्भुत भारत घडवतील – व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण
2 रोहित वेमुलाला बदलापूरकरांची श्रद्धांजली
3 ‘आयसिस’शी संबंधित १४ जणांना अटक, मुंब्र्यातूनही एकजण ताब्यात
Just Now!
X