ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पुलाजवळ गुरुवारी एका भरधाव वाहनाच्या धडकेत रेड्याचा मृत्यू झाला. साकेत मार्गावर वाहनाच्या धडकेत अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या रेड्याचा मृतदेह पोलिसांना आढळून आला.

हेही वाचा – ठाणे : मित्राला उसने पैसे देणे महागात; पैसे परत मागितल्याने एकाला सिमेंटची वीट फेकून मारली

हेही वाचा – डोंबिवली रेल्वे स्थानकात छप्पर, सरकत्या जिन्याचे काम रखडले, प्रवाशांना उन्हाचे चटके

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी घटनेची माहिती महापालिकेला दिल्यानंतर महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे पथक, आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी दाखल झाले. रेड्याचा मृतदेह वागळे इस्टेट येथे नेण्यात आला आहे.