सोशल मीडियाचे जग खूप अनोखे आहे. जिथे रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे पाहून लोक आश्चर्यचकित होतात. विशेषत: भारतीय रेल्वेसंदर्भात अनेकदा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी ट्रेनच्या छतावर झोपणाऱ्या प्रवाश्याचा व्हिडीओ व्हायरल होत असतो तर कधी ट्रेनमध्ये मारामारी करणाऱ्या प्रवाशांचे व्हिडीओ व्हायरल होतात. आता रेल्वेसंदर्भात असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

पतंग उडवणे जवळपास सर्वांनाच आवडते. तुम्हीही आयुष्यात कधी ना कधी पतंग उडवण्याची मज्जा लुटली असेल. पण तुम्ही गच्चीवर किंवा खुल्या मैदानात जाऊन पतंग उडवण्याचा आनंद घेतला असाल. पण एक तरुण जो चक्क ट्रेनच्या दरवाजावर उभा राहून पतंग उडवताना दिसत आहे. अतिशय धोकादायक पद्धतीने तो तरुण ट्रेनच्या दरवाजाजवळ उभा राहून पतंग उडताना दिसतोय, पायात मांझाची फिरकी पकडून तो कशीही भीती न बाळगता पतंग उडवण्यात दंग आहे. तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

an old lady dance on 90s famous song
90’s च्या गाण्यावर आजीने केला भन्नाट डान्स, VIDEO होतोय व्हायरल
When Indian young woman wears saree and takes over streets of Japan
Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते, तेव्हा.. पाहा व्हायरल व्हिडीओ
a man beating innocent dog in a moving lift
VIDEO : बापरे! लिफ्टमध्ये कुत्र्याला अमानुषपणे मारहाण, सीसीटिव्ही फुटेज व्हायरल; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले
Drunk Girls Viral Video
दारूच्या नशेत कपडे उतरवत रस्त्याच्या मधोमध तरुणीचा धिंगाणा, पोलिसांनाही वाटली लाज, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Riding scooter without helmet
ट्रॅफिक पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी तुम्ही ‘असा’ अतरंगी जुगाड कधी केलात का? व्हायरल व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल
anil weds samasya Viral Photo
“अरे हिच्या नावातच समस्या” वधू-वराच्या नावाचा व्हायरल PHOTO पाहून युजर्सला हसू आवरेना; म्हणाले….
Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल
viral ukhana video
VIDEO : “…पण क्रिकेट कधीच नाही सोडणार..” तरुणाने उखाण्यातून पत्नीला स्पष्टच सांगितले, व्हिडीओ होतोय व्हायरल

दरम्यान sarcasticschool_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले- तुम्ही लोक असेच राहिल्यास एक दिवस मराल. दुसऱ्या यूजरने लिहिले, मांझा, जर चुकून 25KV OHE वायरला थोडासा स्पर्श झाला तर भाऊ तुझी पूर्णपणे राख होईल.