Today’s Viral Trending News Live Updates : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर
Trending News Live Updates, 30 April 2025
रीलसाठी जीवावर उदार! २० सेकंदांच्या रीलसाठी दोन तरुणांचा जीवघेणा स्टंट; VIDEO पाहून नेटकरी संतप्त, नेमकं काय केलं?
Jugaad Viral video : गावकऱ्यांनी केला अनोखा जुगाड, फ्रेश हवा घेण्यासाठी झाडांना बांधले पंखे… व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
सुसाट वेगात आले अन् ओव्हरटेक करण्याच्या नादात थेट रस्त्यावर आपटले, बसच्या चाकाखाली…" दुचाकीचा थरारक अपघात, Video Viral
शेवटचा प्रयत्न केला अन् तो जिंकला! तलावाबाहेरील माशाचा VIDEO पाहून म्हणाल "प्रयत्नांती परमेश्वर याचं उत्तम उदाहरण"
आता तर हद्दच पार झाली! ट्रेनमध्ये प्रवाशांसमोर कपल्सचे अश्लील चाळे; लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल
'१० रुपयांच्या तिकिटात…' मुंबई लोकलमध्ये गाण्याची जोरदार रंगली मैफिल; VIDEO पाहून कामाचं टेन्शन विसरून जाल
मुलगी झाली म्हणून हॉस्पिटलमध्येच सोडून गेले; मात्र काहीच दिवसात पुन्हा आले अन्… बघा काळीज पिळवटणारा VIDEO
Gold-Silver Price: अक्षय्य तृतीयेआधीच सोन्याच्या किमतीत मोठा बदल, मुंबई-पुण्यात १० ग्रॅमचा भाव आता...
‘१० रुपयांच्या तिकिटात…’ मुंबई लोकलमध्ये गाण्याची जोरदार रंगली मैफिल; VIDEO पाहून कामाचं टेन्शन विसरून जाल
Mumbai Local Viral Video : बस, मेट्रोने प्रवास करणारे एकीकडे तर खूप गर्दी असली तरीही मुंबई लोकलने प्रवास करणारे प्रवासी एकीकडे असतात. प्रियकरांशी बोलणार मंडळी, जॉबच्या तक्रारी करणाऱ्या तरुण मुली, घर आवरून बाहेर पडणाऱ्या महिला तर कुटुंबाच्या पोटा-पाण्यासाठी कष्ट करणारे पुरुष या मुंबई लोकलमधून प्रवास करत असतात. या मुंबई लोकलच्या प्रवासातून प्रत्येक जण आपले दुःख, टेन्शन विसरण्याचा कोणता ना कोणता मार्ग शोधून काढतात. तर आज सोशल मीडियावर असाच काहीसा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. वाचा सविस्तर
Fact Check: बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मशिदीला खरंच आग लावली होती का? व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला? वाचा सत्य काय
Mosque Set on Fire Fact Check Video: सोशल मीडियावर अनेक मेसेज, फोटो, व्हिडीओ हे सातत्याने येत असतात. मात्र यातील अनेक गोष्टी या फेक असतात. त्यामुळे चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचतो. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. तो व्हिडीओ फेक आहे की, त्यात काही सत्यता हे आज आपण जाणून घेणार आहोत.
काश्मीरमध्ये कारवाईला वेग! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या स्थानिक नेत्यांना अटक? Viral Video मागचं सत्य काय, वाचा
Pahalgam Terror Attack Fact Check : जम्मू-काश्मीरमधील पोलिस कारवाईचा एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडीओसह असा दावा केला जात आहे की, पहलगाममध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या स्थानिक नेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पण, खरंच पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर पोलिसांनी अशी कोणती कारवाई केली का? आणि व्हिडीओतील फुटेज त्याच घटनेचे आहे का? याविषयीचे सत्य जाणून घेऊ…
सोशल मीडियावर सतत कोणते ना कोणते व्हिडीओ चर्चेत असतात. व्हायरल, ट्रेंडिंग व्हिडीओ पाहा फक्त एका क्लिकवर.