लहान मुलांना नेहमीच डोळ्यात तेल घालून संभाळावं लागतं. लहान मुलं सतत अतरंगीपणा करतात. इकडे जाऊ नको असं म्हटलं तर ते मुद्दाम त्या ठिकाणी जातात. अशात सोशल मीडियावर एका हृदयद्रावक दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजात धडकी भरेल. छोटीशी चुक देखील महागात पडू शकते. आपल्या लहान मुलांकडे पालकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज आहे. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेने सगळेच सुन्न झाले आहेत.

एका छोट्याश्या चुकीमुळे चिमुकलीचा जीव गेला आहे, मृत्यू झालेल्या मुलीचं नाव मिया माकपी असे होते. तस झाले असे की, मियाची आई अनेकदा घरातील दरवाजाला एक पिशवी अडकवून ठेवायची. मात्र, हीच पिशवी चिमुकलीचा जीव घेईल असं तिच्या आईने कधीच विचार केला नव्हता. दरवाजाला अडकवलेली पिशवी तिने खेळता खेळता गळ्यात अडकवली आणि तशीच तिची मान त्यात अडकली. खेळता खेळता पिशवी मुलीच्या गळ्यात अडकली, त्यानंतर तिचा गुदमरायला सुरुवात झाली आणि ती बेशुद्ध झाली. हा प्रकार पाहून पालकांनी मुलीला घेऊन तात्काळ रुग्णालयात दाखल केले, तेथे अर्ध्या तासानंतर तिचा श्वासोच्छवास परत आला. मात्र, चार दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मुलीचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी खोलीत एकटीच खेळत होती.

Ghatkopar collapse
Ghatkopar Hoarding Collapse : ४० तासांनंतरही बचावकार्य सुरूच, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता!
Preparation Strategy for Competitive Exams
करिअर मंत्र
s jaishankar claim stock market to become less volatile after every election phase print
देश पुन्हा १९९२ पूर्वीच्या अराजकतेत गेल्याचे गुंतवणूकदारांना नकोच; एस. जयशंकर, बाजार अस्थिरता मतदानाच्या पुढील टप्प्यात संपुष्टात येण्याचा दावा 
man jumps into lake after being fed up with expenses of daughters treatment
मुलीच्या उपचाराच्या खर्चाला कंटाळून पित्याची तलावात उडी; वेळीच दोन पोलिसांनी…
heart health in danger in summer
Heart Attack In Summer : हृदयाचे आरोग्य जपा! उन्हाळ्यात हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?
Women Lost 63 kg Weight With Protein Intake And Sleep
६३ किलो वजन कमी करताना महिलेने काय खाल्लं? डॉक्टरांनीही सांगितलं रोजच्या जेवणातील ‘या’ घटकाचं महत्त्व
Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
bachchu kadu
“तुला माझ्याशिवाय कोणी दिसत नाही? रात्री स्वप्नात येईन अन्…”, बच्चू कडूंचा रवी राणांना टोला

हेही वाचा – रेल्वे ट्रॅक ओलांडताना ट्रेन आली आणि क्षणात दोघंही…; मुंबईतील धडकी भरवणारा VIDEO VIRAL

मुलीचा आवाज येत नसल्याचे वडिलांच्या लक्षात येताच ते तिला पाहण्यासाठी खोलीत गेले. तिथे पोहोचल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरली. त्यानंतर सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला.