सोशल मीडियावर असे अनेक चित्र किंवा फोटो पाहायला मिळतात जे तुम्हाला चक्रावून टाकतात. डोळ्यांना चकवा देणार्‍या या चित्रांना किंवा फोटोंना ऑप्टिकल इल्युजन म्हणतात. यामध्ये एक कोडे दडलेले असते जे समजून घेण्यासाठी मेंदूवर खूप जोर द्यावा लागतो. अनेक वेळा सर्व काही समोर असूनही तुमचे डोळे तुम्हाला फसवतात. आजकाल सोशल मीडियावर एक ऑप्टिकल इल्युजन चर्चेत आहे, जे पाहून सर्वांचाच गोंधळ होत आहे. वास्तविक, या चित्रात तुम्हाला दोन लपलेले चेहरे शोधायचे आहेत, ज्यासाठी तुम्हाला १० सेकंद दिले आहेत.

IQ पातळी वाढवणारी ही चित्रे समजून घेणे वाटते तितके सोपे नाही. व्हायरल होत असलेल्या या ऑप्टिकल इल्युजन चित्रात वाईनने भरलेला ग्लास दिसत आहे, पण तुम्हाला माहीत आहे का की, फोटोमध्ये फक्त ग्लासच नाही तर दोन चेहरेही आहेत जो तुम्हाला शोधावा लागेल. चित्र नीट बघितले तरच हे चेहरे तुम्हाला दिसतील. पाहता क्षणी डोळ्यांना होणारा भ्रम दूर करण्यासाठी तुम्हाला फक्त १० सेकंद देण्यात आले आहेत. आता आपण दिलेल्या वेळेत योग्य उत्तर शोधू शकतो तुम्ही अत्यंत बुद्धिमान आहात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
 can you find two face in this optical illusion puzzle photo in 10 seconds
या फोटोमध्ये दडले आहेत दोन चेहरे

अनेक प्रयत्नांनंतरही तुम्ही योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकत नसाल, तर काळजी करू नका, आम्ही तुमची मदत करणार आहो. काही लोकांनी या चित्रातील कोडे पटकन सोडवले असेल पण, जर तुम्ही ते सोडवू शकत नसाल एक छोटीशी ट्रिक जाणून घ्या. जर तुम्ही चित्र उलटे करून पाहिले तर तुम्हाला चेहरे दिसतील.