Crocodile Jumped From Water Attack On Drone: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधीकधी हे व्हिडिओ आपल्याला आश्चर्यचकित करून सोडतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ज्यामध्ये एका मगरीने हवेत उडणाऱ्या ड्रोन कॅमेऱ्यावर हल्ला केला आहे. पक्षी समजून ड्रोनला पकडण्यासाठी मगरीने पाण्यातून घेतलेली लांबलचक उडी पाहून लोक हैराण झाले आहेत.

मगरीने ड्रोनला समजला पक्षी

हा व्हायरल व्हिडिओ एका यूजरने ट्विटरवर शेअर केला आहे. काही लोक नदीवर ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने वन्यजीवांचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी नदीत असलेल्या मगरीची हवेतून उडणाऱ्या ड्रोन कॅमेऱ्यावर नजर पडते आणि तिला तो पक्षी वाटतो. त्यानंतर मगर ड्रोनला पकडण्यासाठी पाण्यातून उडी मारते. मगर ड्रोनवर हल्ला करणार तितक्यात उपस्थित असलेली लोक ड्रोन वर उचलतात.

Rainy Weather, unseasonal rain, Delights Wildlife, Tadoba Andhari Tiger Project, Bears Spotted Carrying Cubs, Bears Spotted Carrying Cubs on Their Backs, marathi news, tadoba news, andhari news, viral video,
VIDEO: अस्वलाने पिल्लाला बसवले पाठीवर आणि घडवली जंगलाची सैर…हृदयस्पर्शी व्हिडीओ एकदा बघाच….
crow playing tic tac toe viral video
मालक अन् कावळ्यात रंगला फुल्ली-गोळ्याचा खेळ! पाहा कोण जिंकलं…. Video होतोय व्हायरल
A bone stuck in a tiger's teeth
भक्ष्यावर ताव मारताना वाघाच्या दातात अडकले मोठा हाडाचा तुकडा; हातोड्याने….,थरारक व्हिडीओ एकदा बघाच
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या

( हे ही वाचा: Video: लग्नात बेभान नाचत होती ‘ही’ महिला; उड्या मारत असा डान्स केला की पाहुणेही झाले फिदा)

मगरीने पाण्यातून मारलेली उडी एकदा पाहाच..

( हे ही वाचा: Bride Video: स्कुटीवरून नवरीने काढला भर लग्नमंडपातून पळ, चेहऱ्यावरचे भाव पाहून नेटकरी म्हणाले…)

मगरीने ड्रोनला पकडण्यासाठी घेतलेली उडी पाहण्यासारखी होती. मगरीने उडी मारली तेव्हा ती मगर नाही तर एखादा पाण्यात उडी मारणारा मासा वाटत होता. एवढंच नाही तर उडी मारताना मगरीचं संपूर्ण शरीर हवेत होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसंच लोक यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत असंख्य व्ह्यूज मिळाले आहेत.