scorecardresearch

Premium

हरणावर हल्ला करण्यासाठी मगरीने डाव साधला अन्…; थरकाप उडवणारा VIDEO होतोय Viral

Viral video: Viral video: एवढ्याश्या हरणानं मगरीला दिला चकमा

Deer Save His Life From crocodile By Using His Brain And Trick Video
हरणाने दाखवलं मगरीला अस्मान

प्राण्यांमधील भांडणाचे व्हिडिओ वारंवार समोर येत आहेत. बलाढ्य प्राणीही दुर्बलांवर हल्ला करतात आणि त्यांना आपला शिकार बनवतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मगरीपासून वाचण्यासाठी एका हरणाने आपला जीव धोक्यात घातला आहे. मागे वळून न पाहता त्याने काही मिनिटांतच संपूर्ण नदी पार करून आपला जीव वाचवला. हरीण मगरीच्या तावडीतून अतिशय हुशारीनं सुटलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हरीण किती चपळ प्राणी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. याच हरणानं शिकारीसाठी आलेल्या मगरीला चांगलंच फसवलंय. काही वन्य प्राणी असे असतात की ते जंगलात असो किंवा दुसरीकडे कुठे, त्यांची भीती कायम असते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक हरिण जीव वाचवण्यासाठी पाण्यात पळताना दिसत आहे. त्याचवेळी, त्याच्या मागे एक मगर लागली आहे. मगर त्याला गिळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र हरणाने हिंमत न गमावता काही मिनिटांतच संपूर्ण नदी पार केली. आणि मगरीला मात्र हरणाला आपले शिकार बनवता आले नाही. हा व्हिडिओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले असून, या व्हिडिओवर आपापल्या पद्धतीने प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

how to get rid of house rats tips
Cleaning tips : घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी ‘गव्हाचा’ करा वापर! पाहा या दोन टिप्स…
beauty tips in marathi get rid of dark neck
Beauty tips : मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी काय करावे, काय नको? पाहा ‘या’ टिप्स
Munawar Faruqui
मुनव्वर फारुखीची एक झलक पाहण्यासाठी मुंब्र्यात लोकांची गर्दी, पोलिसांचा लाठीचार्ज, अनेकांचे मोबाईलही चोरीला
Bike Riding Tips
चालकांनो, बाईक थांबवण्यासाठी आधी क्लच दाबावा की ब्रेक? अपघातांना आळा घालण्यासाठी नीट समजून घ्या…

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “शॉक बडी चीज है पण नियमांचं काय?” बालीमध्ये चालत्या गाडीवर बिअर पिणाऱ्या तरुणीचा VIDEO व्हायरल

हा चित्तथरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @suslikvernulsya नावाच्या युजरने शेअर केला आहे, जो आतापर्यंत १५ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.लोक वारंवार हा व्हिडीओ पाहात आहेत. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत. यावर काही युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Deer save his life from crocodile by using his brain and trick video viral srk

First published on: 05-12-2023 at 15:49 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×