New Year Quiz Marathi: भारतासह संपूर्ण जगभरात नवीन वर्षाचे स्वागत दणक्यात झाले आहे. आपणही आपल्या खास अंदाजात सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाची नांदी आनंदाने अनुभवली असेल अशी अपेक्षा. नव्या वर्षाच्या पार्टीमध्ये मनाची मौज तर आपण भरपूर केली असेल पण असं म्हणतात जोपर्यंत डोक्याला खुराक मिळत नाही तोपर्यंत खरी कुठल्या गोष्टीची सुरुवात झाल्यासारखं वाटतच नाही. आज तुमच्या मेंदूला चालना देण्यासाठी आम्ही एक नवीन वर्ष विशेष कोडं घेऊन आलो आहोत. खालील १० प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्ही तुमचं ज्ञान तपासून पाहू शकता.

एरवी आपण सोशल मीडियावर अनेक रील्स बघतो ज्यामध्ये अशा हटके स्वरूपातील माहिती दिलेली असते पण सध्या सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या माहितीपर व्हिडीओची संख्या इतकी वाढली आहे की नेमकं काय लक्षात ठेवावं आणि काय नाही यातच अनेकदा संभ्रम होत असतो. अशावेळी जेव्हा तुम्ही कोड्यांच्या स्वरूपात एखादा प्रश्न सोडवता तेव्हा ते लक्षात राहण्याची शक्यता अधिक असते. सामान्य ज्ञानावर आधारित हे खालील प्रश्न तुम्हाला एकदा सोडवल्यावर नक्कीच कायम लक्षात राहतील आणि याच अपेक्षेतुन आम्ही हे ‘लोकसत्ता विशेष नवीन वर्षाचे क्विझ’ घेऊन आलो आहोत.

नवीन वर्षाच्या संबंधित या खालील प्रश्नांची उत्तरे माहित आहेत का?

हे ही वाचा<< गायी वाहून नेणारं भारतीय मालवाहू जहाज हुथींच्या ताब्यात? कत्तलीसाठी नेत असल्याचा गंभीर दावा, खरं काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१० पैकी तुमची किती उत्तरे बरोबर आली, यामध्ये तुम्हाला नवीन काही शिकण्यास मदत झाली का व अशाच कोणत्या विषयांचे क्विझ भविष्यात खेळायला आपल्याला आवडेल हे कमेंट करून नक्की कळवा.