Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असंच एक कोडे खूप चर्चत आहे. ज्यात तुम्हाला फोटोमध्ये लपलेले एकूण उंदीर शोधायचे आहेत. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा.

फोटोत किती उंदीर दिसले?

या फोटोतील उंदीर शोधण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी तुमच्या मोबाईल फोनमध्ये ७ सेकंदांचा टायमर सेट करायला विसरू नका. हा ऑप्टिकल भ्रम तुमचा मेंदू आणि डोळे यांच्यातील समन्वयाविषयी जाणून घेईल. चला तर मग तुमच्या मेंदूची आणि डोळ्यांचीही चाचणी करून पाहू. तुमची वेळ आता सुरु होत आहे…

chatting with scammer viral photo
“मित्रा, तू अजिबात अशा लिंक डाउनलोड करू नको!” खुद्द Scammer ने दिला हिताचा सल्ला; पाहा व्हायरल चॅट्स
Tigress chilling in a jungle stream on a hot summer
Viral Video : हाय गर्मी! उन्हाचा तडाखा सहन झाला नाही म्हणून वाघीन अशा ठिकाणी जाऊन बसली की तुम्ही…
UFO spotted during solar eclipse viral video
सूर्यग्रहण लागताना आकाशात दिसले ‘UFO’? व्हिडीओत कैद झालेले दृश्य पाहा; तुम्हीही व्हाल चकित
young Man takes selfie with leopard
Video : “डर के आगे जीत है..” शेतकरी तरुणाने घेतली चक्क चित्ताबरोबर सेल्फी, शेतातील व्हिडीओ होतोय व्हायरल

( ह ही वाचा: Optical Illusion: या चित्रात लपले आहेत आणखी दोन महिलांचे चेहरे; तुम्ही ७ सेकंदात शोधून दाखवाल का?)

हे कोडे सोडवणे एवढं सोपं नाही

हा फोटो अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे की तुमच्या मनाची पुन्हा पुन्हा दिशाभूल केली जाऊ शकते. परंतु तुम्हाला प्रयत्न करत राहावे लागेल आणि तुमचे लक्ष खंडित होऊ देऊ नका. आत्तापर्यंत तुम्हालाही तुमचे उत्तर सापडले असेल, मग तुमचे उत्तर बरोबर की अयोग्य हे खाली दिलेल्या फोटोमध्ये पहा…

( हे ही वाचा: Optical Illusion: ‘हे’ कोडे उघड करेल तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे रहस्य; उत्तर १० सेकंदात शोधून दाखवा)

मजेदार ऑप्टिकल भ्रम

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दिलेल्या वेळेत फार कमी लोक योग्य उत्तर देऊ शकले आहेत. या फोटोत एकूण दोन उंदीर लपले होते. जर तुम्ही सुद्धा बरोबर उत्तरे देणार्‍या लोकांपैकी एक असाल, तर अभिनंदन तुम्ही सुद्धा जीनियस लोकांच्या यादीत सामील झाला आहात. लोकांना हा ऑप्टिकल इल्युजन खूप आवडला आहे.