सोशल मीडियावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. असाच एक मांजर लपलेला फोटो व्हायरल झाला आहे.

या फोटोत, तुम्हाला मांजर सापडण्यासाठी थोडा वेळ लागेल. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो जेव्हा Reddit वर पोस्ट झाला तेव्हा अनेक जण मांजरीला शोधून शोधून थकले. एका वापरकर्त्याने लिहिले, “मी हे न सोडवलं जाणारे कोडं म्हणून लिहून ठेवले आहे.”

(हे ही वाचा: Viral Photo: या फोटोत लपलंय हरीण, तुम्ही शोधू शकता का?)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘इथे’ आहे मांजर

तर, तुम्ही मांजर शोधू शकलात का? नाही? मग आम्ही तुमची मदत करतो. कुंपणाजवळ असलेल्या लाकडाच्या दुसऱ्या ढिगाऱ्यावर बघा, तुम्हाला मांजर झोपले दिसेल.

(हे ही वाचा: पानिपतमध्ये बचाव मोहिमेदरम्यान बिबट्याचा पोलिस, रक्षकांवर हल्ला; बचावकार्याचा Video Viral)

तुमचा भ्रमनिरास करण्यासाठी ऑप्टिकल इल्युजन निर्माण केले जातात आणि यामुळे गोंधळायला होते.