Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित फोटो नेहमी इंटरनेटवर ट्रेंड होत असतात. हे फोटो आपल्या डोळ्यांना असा काही चकमा देतात की पहिल्याच नजरेत गोष्टींना ओळखणं कठीण होऊन बसतं. पण हे असे चॅलेंजेस आपल्या डोळ्यांसाठी आणि मेंदूसाठी व्यायामाचं काम करतं.दररोज तेच तेच काम करुन थकलेल्या आपल्या मेंदूला बुस्ट करण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजन एक चांगला पर्याय आहे. म्हणून बहुतांश लोक ऑप्टिकल इल्यूजन सारखी अनेक कोडी सोडवतात.

ऑप्टिकल इल्युजन फोटोमध्ये दिलेले चॅलेंज पूर्ण करणे सगळ्यांनाच शक्य होत नाही. पण तुम्ही जर ते शक्य करुन दाखवलंत तर तुम्ही हुशार आहात समजा आणि तुमचा मेंदू अजूनही तीक्ष्ण आहे, हे सिद्ध होईल. मग हे चॅलेज स्वीकारणार का?

यातील कोणता इंस्टाग्रामचा लोगा नाही?

शोधा म्हणजे सापडेल

आपल्यापैकी बहुतांश लोक दररोज इंस्टाग्राम वापरतात. तरुण पिढीतर इंस्टाग्रामचा मोठ्या प्रमाणात वापर करते, तिथे रिल्स पाहतात, आपल्या मित्रांना शेअर करतात आणि काही ना काही पोस्ट करत असतात. मग अशा लोकांसाठी या प्रश्नाचं उत्तर देणं सोप्पं आहे. तुम्हाला फक्त या व्हायरल फोटोमधील इंस्टाग्रामचा चुकीचा लोगो निवडायचा आहे. या व्हायरल फोटोमध्ये इंस्टाग्रामचे बरेच लोगो दिले आहेत. यामध्ये एक लोगो देखील आहे, जो इंस्टाग्रामचा खरा लोगो नाही. आता तुम्हाला हे लोगो काळजीपूर्वक पहावे लागतील आणि त्यातील चुकीचा लोगो ओळखावा लागेल.

हे कोडं तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पाहा त्यांना तरी हे कोडं सोडवता येतंय का.

हेही वाचा – Optical Illusion: फोटोत लपलेला ‘L’ शब्द शोधून दाखवा, तुमच्याकडे आहे ८ सेकंदाची वेळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा हा आहे चुकीचा लोगो

हा पाहा चुकीचा लोगो

दोन नंबरच्या लाइनमध्ये चौथ्या नंबरवर जो लोगो आहे तो इंस्टाग्रामचा चुकीचा लोगो आहे. हा लोगो उलटा दाखवण्यात आला आहे. दररोज तेच तेच काम करुन थकलेल्या आपल्या मेंदूला बुस्ट करण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजन एक चांगला पर्याय आहे.